TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावात पेट्रोल, डिझेल भाववाढी विरोधात शिवसेनेचे आंदोलन

The Clear News Desk by The Clear News Desk
December 12, 2020
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) सध्या संपूर्ण देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रचंड प्रमाणात वाढले असून या भाववाढीमुळे सर्वसामान्य नागरिक होरपळून निघत आहे. मोदी सरकारने आश्वासित केलेले अच्छेदिन तसेच केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड मोठ्या प्रमाणावर जनआक्रोश सुरू असल्याने या दरवाढीच्या निषेधार्थ आज चाळीसगाव येथील शिवसेनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव समोर निदर्शने करून आंदोलन करण्यात आले.

यावेळी केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवणाऱ्या रावसाहेब दानवे यांचादेखील निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, तालुकाप्रमुख रमेश आबा चव्हाण, तालुका प्रवक्ते दिलीप घोरपडे, तालुका संघटक सुनील गायकवाड, विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाणे, उपतालुकाप्रमुख तुकाराम पाटील, शैलेंद्र सातपुते, युवासेनेचे रवींद्र चौधरी, रामेश्वर चौधरी, जगदीश महाजन, रघुनाथ कोळी, प्रभाकर उगले, अनिल राठोड, दिलीप पाटील, प्रकाश चौधरी, वशिम चेअरमन सचिन ठाकरे, दिनेश घोरपडे, चंद्रकांत नागणे, नकुल पाटील, गणेश भवर, रॉकी धामणे, मधुकर कडवे, राजेंद्र प्रेमदास पाटील, शाहरुख शहा, मुन्ना शहा, संमत कुरेशी, मज्जिद डॉन, गबा अण्णा, भैय्यासाहेब नन्हेराव आदी उपस्थित होते. तर याच वेळी मजरे येथील सुरेश हिलाल पाटील, राजू दादा दिघोळे, हिरामण गुलाब पवार, खंडेराव हिलाल पाटील, समाधान अशोक पाटील, गोपीचंद संपत पाटील, यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांना शिवबंधन घालून स्वागत करण्यात आले.

READ ALSO

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावातील विविध विकासकामांचे लोकार्पण अन् भूमिपूजन

July 28, 2026
Next Post

सॅमसंग चीनऐवजी भारत मध्ये ४,८२५ कोटींचा प्रकल्प सुरू करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ऑनलाईन टास्कच्या फसवणुकीत महिलेला ५ लाखांचा फटका !

January 19, 2025

Horoscope : राशिभविष्य, शनिवार २१ मे २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा आजचा दिवस

May 21, 2022

वाघूर धरण पाणी मागणी अर्ज ५ जूनपूर्वी करण्याचे आवाहन

May 31, 2021

ग्रामगौरव संस्थेतर्फे ग्रामसेवा सन्मान सोहळ्याचे आयोजन !

March 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group