TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धानोरा विद्यालयात ७३ मुलींना सायकलींचे वाटप !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 5, 2023
in चोपडा, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धानोरा ता. चोपडा (प्रतिनिधी) शासनाच्या मानव विकास कार्यक्रमांतर्गत विद्यालयात बाहेरगाहून ये-जा करणाऱ्या ७३ मुलींना शासनाच्या योजनेनुसार झि.तो. महाजन माध्यमिक व ना.भा. पाटील ज्युनिअर कॉलेजात सायकलींचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी सातपुडा शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष बी.एस.महाजन, विद्यालयाचे चेअरमन प्रदीप महाजन, शालेय समिती सदस्य वामनराव महाजन, सागर चौधरी, योगेश पाटील,व्हि.सी.पाटील, इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन जगदीश कुमार पाटील,पंकज महाजन,प्राचार्य के.एन. जमादार, उपमुख्याध्यापक मोहन चव्हाण या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ७३ मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले.

READ ALSO

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक मोहन चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना व विद्यार्थी पालकांना मानव विकास अंतर्गत मिळणाऱ्या मोफत सायकलींची माहिती करून दिली. शासनाच्या योजनेचा लाभ मिळाल्याने सायकल घेतांना विद्यार्थिनी व पालकांच्या चेहऱ्यावर विशेष आनंद दिसत होता. या योजनेचा बाहेरगावाहून विद्यालयात शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींना खूप मोठा फायदा होणार असल्याचे मत या प्रसंगी पालकांमधून व्यक्त करण्यात आला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

October 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

October 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2026 !

October 7, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 ऑक्टोबर 2026 !

October 5, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 04 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2026 !

October 4, 2026
Next Post

चार दिवसांवर लग्न, कुटुंबीय विवाहाच्या खरेदीसाठी बाजारात…अंगाला हळद लागण्याआधीच नवरदेवाचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महापौरांकडून शहिदांना अभिवादन

March 23, 2021

धरणगावातील वनीकरणाला आग ; शेकडो वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी !

February 8, 2022

बीएचआर घोटाळा : सुरज झंवरच्या पोलीस कोठडीसाठी पोलिसांनी दिली १२ कारणे !

January 23, 2021

महिला सरपंच पतीला लाच घेताना रंगेहाथ अटक !

January 27, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group