जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, यावल व चोपडा या तालुक्यामध्ये २७ व २९ मे रोजी झालेल्या जोरदार पाउस व...
जळगाव (प्रतिनिधी) चवीला अतिशय गोड अन् रुचकर म्हणून मेहरुणच्या बोरांची सर्वदूर असलेली ओळख दिवसागणिक लोप पावत चालली आहे. ती पुनश्च...
जळगाव (प्रतिनिधी) रोटरी जळगाव ईस्टची सन २०२०-२१ साठी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यात अध्यक्षपदी सीए वीरेंद्र छाजेड, तर...
जळगाव (प्रतिनिधी) माध्यम क्षेत्रातील अध्यापकांनी स्थापन केलेल्या मीडिया एज्युकेटर्स असोशिएशन ऑफ महाराष्ट्र (मीम) या राज्यव्यापी संघटनेतर्फे एबीपी माझ्या या वृत्तवाहिनीच्या...
जळगाव (प्रतिनिधी) नशिराबाद हे तालुक्यातील मोठे गाव असून नगरपरिषदेच्या माध्यमातून याच्या विकासाला गती येणार असून येथील समग्र विकासासाठी आपण कटीबध्द...
जळगाव (प्रतिनिधी) शासकीय कंपनी असलेल्या महावितरण, महापारेषण व महानिर्मितीकडून उभारण्यात येणाऱ्या वीजयंत्रणेवर कर लावल्यानंतर त्याचा भुर्दंड वाढीव वीजदराच्या रुपात सर्वसामान्य...
जळगाव (प्रतिनिधी) नशिराबाद येथील ग्रामपंचायतीच्या जागी नगपरिषद स्थापन करण्यात येईल असे अभिवचन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले होते. त्यांनी...
जळगाव (प्रतिनिधी) चौथ्या तिमाहीतील (Q4) जैन इरिगेशनच्या एकत्रित उत्पन्नात १९.२ टक्के वाढ नोंदवण्यात आली. जगातील ठिबक आणि तुषार सिंचनाचे संच...
जळगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी धरणगाव व जळगाव ग्रामीण तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सहाय्यक साहित्यकरीता दुसर्यांदा १० लक्ष रुपये...
जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर पतसंस्थेचा ताबा राज्य शासनाच्या सहकार खात्याकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी मनसे जिल्हासचिव अँड. जमील देशपांडे यांनी...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech