धरणगाव

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर मालकासह चालकाची तलाठ्याला शिवीगाळ करून धक्काबुक्की ; धरणगाव पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) अवैध वाळू वाहतूक डंपर हे एरंडोल तहसील कार्यालयात न नेता तलाठ्याला शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला...

इलेक्ट्रिक मोटार चोरी ; धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील शामखेडा येथील एका घराच्या ओट्यावरून चक्क इलेक्ट्रिक मोटार चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस...

अशोक पाटील यांचे निधन ; आज भोणे येथे अंत्ययात्रा

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील भोणे येथील रहिवासी व शेतकरी अशोक भगवान पाटील (वय ५५) यांचे सोमवारी (ता.३० मे) सायंकाळी पावणेसात वाजता...

धरणगाव न्यायालयात दुय्यम निबंधकासह स्टँप वेंडरविरुद्ध फसवणूकीचा फौजदारी खटला !

धरणगाव (प्रतिनिधी) शेतीचे बक्षीस पत्र करून देतांना एकाची फसवणूक केल्याप्रकरणी धरणगाव न्यायालयात दुय्यम निबंधक आणि एका स्टँप वेंडरविरुद्ध फसवणूकीबाबत फौजदारी...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भगवा फडकावण्यासाठी शिवसेना सज्ज : पालकमंत्री गुलाबराव पाटील

धरणगाव (प्रतिनिधी) समाजकारणाचे ध्येय घेऊन शिवसेनेची वाटचाल सुरू असून यात सर्वसामान्य शिवसैनिकांना न्याय मिळाला आहे. आपल्याला पक्षाने खूप दिले असून...

ट्रान्सफॉर्मर वरील ॲल्युमिनियमचे ११ span तार चोरी ; धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंप्री शिवारातील शेत गट नं. २८/१, मधील डी.पी.नं. ४२३१४६१ या कोडचा ट्रान्सफार्मर वरील ॲल्युमिनियमचे ११ span तार...

धरणगाव : बैलगाडीला दुचाकीची मागून धडक ; एकाचा मृत्यू, एक जखमी !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील साकरे ते कंडारी बु येथे बैलगाडीला मागून दुचाकीने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाल्याची...

रूख्माबाई माळी यांचे वृध्दापकाळाने निधन

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव लोहार गल्ली मोठा माळीवाडा येथील रहिवासी व प्रगतीशील शेतकरी मधुकर शंकर माळी यांच्या धर्मपत्नी आणि विजय माळी,...

प्रकल्प अधिकाऱ्यांकडून धरणगावातील आदिवासी भागाची पाहणी ; पुरोगामी संघर्ष परिषदचे विशेष प्रयत्न !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील पुरोगामी संघर्ष परिषदेच्या माध्यमातून यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी नुकतीच धरणगावातील...

पाळधीत घरफोडी करून ५४ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले ; धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी बु येथील एका घरातून अज्ञात चोरट्याने ५४ हजारांचे सोन्याचे दागिने चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे....

Page 169 of 291 1 … 168 169 170 … 291

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!