TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव महावितरण परिमंडल कार्यालयात गुणवंत कामगारांचा गौरव !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 2, 2023
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महावितरणच्या जळगाव परिमंडल कार्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य अभियंता कैलास हुमणे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यानिमित्त मुख्य अभियंता कैलास हुमणे यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या तांत्रिक कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास प्रभारी अधीक्षक अभियंता राजेंद्र मार्के, कामगार कल्याण अधिकारी कुंदन खेळकर, समुपदेशक रागीब अहमद, सविता हॉस्पिटलच्या आहारतज्ञ डॉ. निशा पाटील, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे केंद्र संचालक नरेश पाटील, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. रागीब अहमद यांनी “संवाद कौशल्य” या विषयावर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. निशा पाटील यांनी “आहार व पंचकर्म चिकित्सा” याबद्दल माहिती दिली. कुंदन खेळकर यांनी कामगार कल्याण मंडळाच्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली.

READ ALSO

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी पुरस्कारप्राप्त कामगारांचे अभिनंदन केले. कंपनीचे दैनंदिन कामकाज करताना वक्त्यांनी सांगितलेले संवाद कौशल्य आचरणात आणावे. तसेच आपल्या शरीरस्वास्थ्यासाठी जीवनात योग्य आहार व व्यायाम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‌त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ अभियंता रत्ना पाटील यांनी केले.

पुरस्काराचे मानकरी : जळगाव मंडळ (तंत्रज्ञ संवर्ग)– आनंदा पाटील, भारत चव्हाण, पंकज भावसार, नागेश पारधी, नीलेश शेळके, शरद पाटील, भूषण पाटील, दीपक अदिवाल, अक्तास पठाण, विनायक अहिरराव, अनिल पवार, अविनाश पाटील, अरविंद पाटील, राहुल खैरनार, राजेंद्र पाटील, प्रल्हाद धनगर, आनंद निकम, विनोद सपकाळ, अमोल गुरव, प्रवीण साळी, विलास पाटील, पंकज पवार, मयूर कोल्हे, प्रदीप परदेशी, सुनील पाटील, विकास जाधव, किशोर पवार, धनंजय चौधरी, राहुल लांडगे, अमिन शाह. (यंत्रचालक संवर्ग)– लक्ष्मीकांत पाटील, ज्ञानेश्वर कोळी, रामचंद्र पाटील, संदीप चौधरी, कारभारी केदार, योगेश चौधरी.

धुळे मंडळ (तंत्रज्ञ संवर्ग)– अनिल शेटे, गोपाळ अहिरे, अमोल जाधव, वासुदेव मालचे, ज्ञानेश्वर अहिरराव, प्रणराज मोहिते, सुभाष बाऱ्हे, विजय सैंदाणे, राजेंद्र गोरे, गणेश शिंपी, भूषण मराठे. (यंत्रचालक संवर्ग)– महेश सानफ, जगदीश मानके, सुरेंद्रसिंग गिरासे. नंदुरबार मंडळ (तंत्रज्ञ संवर्ग)– सुमीत शिरसाठ, राजेश बागुल, भीमसिंग वळवी, सुभाष गावित, माणिकराव पावरा, योगेश वसावे, प्रवीणपुरी गोसावी, पंढरी बोराले, विकास सोनवणे. (यंत्रचालक संवर्ग)– देविदास मराठे व मेवालाल कोकणी.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार ३ मे २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावातील विद्यार्थ्याने विकसित केला चक्क ‘ॲग्रोबॉट’ नावाचा शेतीकामे करणारा रोबोट !

May 23, 2021

जळगाव नेहरू युवा केंद्राच्या ‘युवा उत्सवात’ युवांनी केली धमाल !

March 5, 2023

ब्रेकिंग न्यूज : पारस ललवाणी यांना ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेस खंडणी स्वीकारताना अटक !

April 29, 2021

भाडेकरूने तरुणाने केला वृद्धेचा खून ; धक्कादायक कारण आले समोर !

October 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group