TheClearNews.Com
Saturday, August 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today’s Horoscope : आजचं राशिभविष्य, 28 डिसेंबर 2023 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 28, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : मनात नसत्या शंका आणू नका. वादविवाद टाळावेत. मनाच्या चंचलतेला आवर घालावी. वाहने जपून चालवावीत. आजच्या दिवशी जर संपत्तीसंदर्भात एखादा व्यवहार करत असाल तर तुम्हाला फार काळजी घेतली पाहिजे, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते.

वृषभ : आज विविध स्तोत्रातून लाभ मिळेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मनोबल उत्तम राहील. प्रेमजीवनात तुम्हाला आज नवी ऊर्जा मिळेल, जेणे करून तुमचे प्रेम अधिक दृढ बनेल. आज सायंकाळी कुटुबांतील सदस्यांसोबत धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

मिथुन : दिवसभर कामाची धांदल राहील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. आर्थिक गणित सोडवता येईल. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. आज तुम्ही एखादी नवी संपत्ती खरेदी करू शकता, त्याचा तुम्हाला आर्थिक फायदा होईल. कुटुंबातील काही प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी तुम्ही व्यस्त राहाल.

कर्क : इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मनातील समस्या दूर कराव्यात. दैनंदिन कामे मार्गी लागतील. आज तुमचे व्यवसायिक विरोधक सक्रिय असतील, पण तुम्ही बुद्धिचातुर्याने त्यांना पराजीत कराल. आज सायंकाळी तुम्ही कुटुंबीयांसमवेत धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

सिंह : मनातील भलत्या चिंता बाजूला साराव्यात. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. अचानक धन लाभाची शक्यता. प्रवास सुखकर होतील. आजच्या दिवशी आईवडिलांच्या सल्ल्याने तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता, त्यात तुम्हाला यश येईल. आज घरच्या रंगरंगोटीमध्ये तुमचे पैसे खर्च होतील.

कन्या : संध्याकाळी एखादे सरप्राइज मिळेल. जिद्द व चिकाटी वाढेल. भागीदारीत चांगला नफा मिळेल. गुरूकृपा लाभेल.लहान मुले खेळात मग्न असतील. पण आजच्या दिवशी तुमच्या आईच्या प्रकृतीबद्दल तुम्ही दक्ष असले पाहिजे. बदलत्या हवामानामुळे त्या आजारी पडू शकतात, त्याबद्दल तुम्ही सावध राहावे.

तुळ : क्षुल्लक गोष्टी मनाला लावून घेऊ नका. जुनी येणी वसूल होतील. उगाचच चिडचिड होऊ शकते. आर्थिक लाभ होतील. कुटुंबातील एखादा सदस्य विवाहयोग्य असेल तर त्यांना चांगेल प्रस्ताव येतील आणि कुटुंबीय यावर लगेचच शिक्कमोर्तब करतील. आज सायंकाळी मित्रांसोबत भटकंतीचे नियोजन करू शकता.

वृश्चिक : विद्यार्थ्यांना चांगला दिवस. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रेमातील लोकांना एकत्र वेळ घालवता येईल. आरोग्य उत्तम राहील. आर्थिक दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी फार चांगला असणार आहे. आज तुम्ही व्यवसायात नवीन कामांचा शोध घ्याल आणि त्यातून स्वतःची आर्थिक स्थिती अधिक मजबूत कराल.

धनु : घरातील ज्येष्ठांची सेवा करता येईल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहन खरेदीची इच्छा पूर्ण करता येईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. मच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला आज काही अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. आज कोणाशी वाद झाला तर तुम्हाला यापासून दूर राहिले पाहिजे, अन्यथा नंतर नात्यांत अंतर येऊ शकते.

मकर : रखडलेली कामे तडीस नेता येतील. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. अचानक जुने मित्र भेटतील. नवीन परिचय होतील. आज तुम्हाला मुलांच्या बाबतीत एखादी निराशजनक बातमी ऐकायला मिळू शकते. सायंकाळी आज तुम्ही मानसिक तणावातून जाल. बहिणीच्या लग्नात जर काही अडचणी येत असतील तर आज एखाद्या व्यक्तीचा सल्ला घ्यावा.

कुंभ : घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल.तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. लहान व्यवसायिकांना चांगला नफा मिळेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. आज तुम्ही जर इतरांच्या कामात ढवळाढवळ केली तर तुमच्यासाठी ते त्रासदायक होईल, त्यामुळे तुम्ही यापासून दूर राहा. नोकरदार व्यक्तींनी त्यांना सोपवलेले काम आज परिपूर्णरीत्या संपवण्याचा प्रयत्न करावा.

मीन : आजचा दिवस मनाप्रमाणे घालवाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. लोकांवर तुमची चांगली छाप पडेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील. आज व्यवसायात धाडस करताना फार विचारपूर्वक निर्णय घ्याव अन्यथा याची फार मोठी भरपाई भविष्यात करावी लागू शकते. आज तुम्हाला एखादी वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

भुसावळात कांदा, कपाशी फेकत राष्ट्रवादीचे आंदोलन ; तहसीलदारांना दिली कांद्याची माळ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, गुरुवार ४ मे २०२३

May 4, 2023

पाचोरा तहसीलच्या शासकीय वाहनाला वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरची जबर धडक

January 15, 2026

रशिया-युक्रेन : युद्ध सुरू असताना ‘तो’ जंगलात फिरायला गेला अन् अरबपती बनूनच घरी परतला

March 14, 2022

भानखेडा येथे तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या !

September 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group