धरणगाव

माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी केली दोनगाव येथे कामांची पाहणी !

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांनी आज दोनगाव येथील नवीन पुलाचे बांधकाम कामाची पाहणी...

मानवी जीवनाच्या उद्धारासाठीच शिव महापुराण कथा : हभप कृष्णकृपा प्रेममुर्ती दिलीप महाराज

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील दादाजी नगरातील दादाजी धाम येथे श्री.नर्मदेश्वर महादेव मंदिर संस्थेच्या वतीने प्रथमच भव्य संगीतमय श्री शिव महापुराण कथेचे...

राष्ट्रीय एकात्मतेला बाधक कृत्य ; धरणगाव पोलिसात ११ जणांविरुद्ध गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय एकात्मतेला बाधक कृत्य केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अमोल सखाराम...

विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी जे जमते त्याच्यावरच लक्ष केंद्रित करावे : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ आहे. त्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी...

एकलग्न येथे वनजमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

पाळधी, ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या एकलग्न येथे असलेल्या वनजमिनीवर शेती करण्याच्या उद्देशाने अतिक्रमण करण्याचा तयारीत असलेल्या एका विरोधात...

नवलसिंगराजे पाटील : असा ‘सच्चा कार्यकर्ता’ प्रत्येक नेत्याला हवा असतो !

धरणगाव (दीपक भदाणे) राजकीय नेत्यांकडे हौसे, गवसे, नवसे यांच्यासह सुखावलेले, दुखावलेले अगदी निर्ढावलेले श्रेणीतील कार्यकर्ते असतात. पण असं म्हटलं जाते...

सतीश देसले २१ वर्षाच्या प्रदीर्घ देशसेवेतून सेवानिवृत्त ; मान्यवरांकडून सत्कार !

धरणगाव (प्रतिनिधी) रामबोरीस येथील रहिवासी सतीश पंडित देसले यांनी अंदमान,निकोबार जम्मू-काश्मीर,बटालिक कारगिल,पंजाब,उरी श्री नगर,आंध्र प्रदेश,गुजरात, जामनगर या ठिकाणी सेवा केली....

धरणगाव-सोनवद रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार !

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव-सोनवद रोडवरील स्मशानभूमी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. पंढरीनाथ शामराव मराठे (वय...

पालकमंत्र्यांनी पाळला शब्द : नांदेड ते घुरखेडापर्यंतच्या रस्त्यासाठी एक कोटीचा निधी मंजूर !

नांदेड ता. धरणगाव (प्रतिनिधी) कायमस्वरूपी दुर्लक्षीत राहीलेल्या नांदेड ते घुरखेडा रस्त्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नामुळे एक कोटीचा निधी...

धरणगावातील व्यापारी संकुलात एकाची गळफास घेऊन एकाची आत्महत्या !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात एकाने आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या...

Page 65 of 290 1 64 65 66 290

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!