बोदवड

बोदवड बाजार समितीत राष्ट्रवादी व भाजप-शिंदे गटची सरळ लढत ; राष्ट्रवादीने धोका दिल्याचा काँग्रेसचा आरोप !

बोदवड (प्रतिनिधी) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारांच्या माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले असून आमदार एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी...

बोदवड कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आघाडी, युती की स्वतंत्र पॅनल?, याचीच उत्सुकता !

बोदवड (महेंद्र पाटील) येथील बोदवड कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होणार की नाही, ही शंका असतांना जाहीर झालेल्या स्थगिती पत्रकाप्रमाणे...

बोदवड मुख्याधिकाऱ्यांनी पकडला आठवडे बाजार वसुली घोटाळा ; दोषी कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई !

बोदवड (प्रतिनिधी) आठवडे बाजार वसुली घोटाळा आज मुख्याधिकारी गजानन तायडे यांनी पकडला. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी दोषी कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई असल्याचे स्पष्ट...

बोदवड : सरपंचावर पदाचा गैरवापर केल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार ; जाणून घ्या…नेमकं काय आहे प्रकरण !

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील साळशिंगी सरपंच यांनी अतिक्रमण केल्यामुळे तसेच त्यांच्या कुटुंबीय कामकाजात हस्तक्षेप करत असल्याने त्यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याबद्दल कारवाई...

शेतात वीज कोसळली आणि शेतकऱ्याच्या तोंडात आलेला घास गेला ; कापणी केलेला मका जळून 70 हजारावर नुकसान !

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील चिखली बु ।। येथे आज सायंकाळी वीज पडून कापणी केलेला मका जळून खाक होत साधारण 70 हजारावर...

तब्बल 3 वर्षानंतर ‘तो’ घरी परतला, कुटुंबियांच्या डोळ्यात पाणी ; आईच्या अचानक निधनानंतर मानसिक धक्क्यामुळे घरातून पडला होता बाहेर !

बोदवड (महेंद्र पाटील) येथील आत्मसन्मान फाऊंडेशनच्या मदतीने घरापासून दुरावलेल्या विनोदला पुन्हा कुटुंबात परतता आले आहे. आत्मसम्मान फाउंडेशन संचालित प्रमिलाताई आणि...

अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा पहिल्याच प्रयत्नात झाला अधिकारी ; वाचा…बोदवडच्या तरुणाच्या यशाची कहाणी !

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील मनूर बु येथील जि प मराठी शाळेत शिक्षण घेतलेल्या शेतकरीपुत्राने चिकाटीने अभ्यास करत वर्ग १ चे अधिकारी...

वडिलांवर लाखोंचे कर्ज ; बोदवड तालुक्यातील तरुणाने संपवले जीवन !

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील अमदगाव येथील पवन नारायण राणे (वय २०) याने आज दुपारी आमदगाव शिवारातील शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन...

बोदवड येथे धाडसी घरफोडी ; अडीच लाखांहून अधिकचा ऐवज लंपास !

बोदवड (प्रतिनिधी) शहरातील गोमाता नगर व जुना सोनोटी रस्त्यावरील रुपेश दामोदर गांधी यांच्या घराच्या दरवाजाचे कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी २...

बोदवड येथे महिलांच्या दोन गटात हाणामारी !

बोदवड (प्रतिनिधी) शहरातील उर्दू शाळेजवळ बजरंग पुरा या सार्वजनिक ठिकाणी शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास महिलांच्या दोन गटात वाद झाले. त्यात...

Page 14 of 33 1 13 14 15 33

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!