TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तब्बल 3 वर्षानंतर ‘तो’ घरी परतला, कुटुंबियांच्या डोळ्यात पाणी ; आईच्या अचानक निधनानंतर मानसिक धक्क्यामुळे घरातून पडला होता बाहेर !

आत्मसम्मान फाउंडेशन संचालित प्रमिलाताई आणि मोहनराव मनोरुग्ण सहाय्यता व पुनर्वसन केंद्राचा पुढाकार !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 17, 2023
in बोदवड, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (महेंद्र पाटील) येथील आत्मसन्मान फाऊंडेशनच्या मदतीने घरापासून दुरावलेल्या विनोदला पुन्हा कुटुंबात परतता आले आहे. आत्मसम्मान फाउंडेशन संचालित प्रमिलाताई आणि मोहनराव मनोरुग्ण सहाय्यता व पुनर्वसन केंद्रात मागील एक वर्षापासून आश्रय घेत असलेला एक मनोयात्री “विनोद” पूर्णपणे बरा झाला असून त्याला इंदौर येथे आपल्या घरी नुकतेच पोहोचवण्यात आले आहे.

आईच्या अचानक झालेल्या निधनाचा मानसिक परिणाम होऊन विनोद सैरभैर झाला होता. तो इंदौर येथील राहत्या घरून बाहेर निघून गेला. बिकट मानसिक अवस्थेत या शहरातून दुसर्‍या शहरी गावोगावी भटकत असणारा विनोद एक वर्षांपूर्वी बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात अत्यंत खराब झालेले कपड़े , वाढलेले केस अतिशय बिकट अवस्थेत होता. त्याच्या विषयी फाउंडेशनच्या सदस्यांना माहिती मिळाली व आत्मसम्मान निवासी मनोरुग्ण पुनर्वसन प्रकल्पापर्यंत विनोद पोहोचला. इथे आश्रय मिळून विनोदची जेवणा पासून तर झोपेपर्यंत येथील कार्यकर्त्यांनी काळजी घेतली.

READ ALSO

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2026 !

सोबतच मानसिक उपचार , दररोज च्या सकारात्मक दिनचर्ये मुळे विनोद पूर्णपणे बरा झाला व त्याने भूतकाळातील झालेल्या घटना व त्याचा परदेशी पुरा शिवजी के मंदिर के पास इंदोर असा पत्ता त्याने सांगितला. त्यानंतर आत्मसम्मान कडून त्याच्या घरच्यांशी संपर्क करण्यात आला व विनोदला बोदवड वरुन इंदोर येथे घरा पर्यंत सुखरूप पोहचविण्यात आले. कुटुंबा सोबत दोन वर्षानंतर त्याची भेट झाली. त्याच्या चेहर्‍यावरील व कुटुंबीयांच्या चेहर्‍यावरील आनंद शब्दात होत नव्हता. विनोदचे मूळ नाव हरिष असल्याचे सांगत वडील रामलाल शर्मा, योगेश आणि कमल शर्मा यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी सर्व आत्मसन्मान फाऊंडेशनचे आभार मानले.

आत्मसम्मान फौंडेशनच्या माध्यमातून या आधीही नांदेड, सुरत, या सारख्या शहरातील भटकत असतांना सापडलेल्या काही मनोरुग्णांना पुनर्वसन केंद्रात आणून त्यांच्यावर उपचार करून त्यांना घराची आठवण झाल्यावर त्यांच्या घरी सुखरूप पोहचवले आहे. सध्या या निवासी मनोरुग्ण निवासी सहाय्यता केंद्रामध्ये ३५ बेघर, अनाथ महिला व पुरुष मनोरुग्ण असून त्यांची काळजी फाऊंडेशन मार्फत घेतली जात असते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2026 !

August 23, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 ऑगस्ट 2026 !

August 22, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 ऑगस्ट 2026 !

August 21, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार १७ एप्रिल २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पेगाससद्वारे राजकारणी, पत्रकार नव्हे तर सामान्य नागरिकांवरही पाळत : जितेंद्र आव्हाड

July 31, 2021

धानोरा ग्रामपंचायच्या सरपंचपदी सुनिता कोळी तर उपसरपंचपदी विजय चौधरी यांची निवड !

February 17, 2021

लग्न मंडपात ‘तो’ अचानक आला अन् असं काही घडलं की तुम्हीही ऐकून व्हाल हैराण !

December 4, 2021

मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांची निर्वाह भत्त्याची प्रकरणे तात्काळ निकाली काढा : डॉ. नरेश गिते

March 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group