TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतात वीज कोसळली आणि शेतकऱ्याच्या तोंडात आलेला घास गेला ; कापणी केलेला मका जळून 70 हजारावर नुकसान !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 18, 2023
in गुन्हे, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील चिखली बु ।। येथे आज सायंकाळी वीज पडून कापणी केलेला मका जळून खाक होत साधारण 70 हजारावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हवामानात अचानक बदल होऊन जोरात वारा सुटला. त्यानंतर विजांचा कडकडाट सुरु होत तुरळक पावसाला सुरुवात झाली. यावेळी वीज पडून पंजाबराव माणिकराव सोनोने यांच्या गट क्रं १३५/१ शेतात वीज पडली आणि त्यांचा तयार करण्यासाठी कापून ठेवलेला दोन एकर मका कणसांसहीत जळून खाक झाला. यामुळे सोनोने यांचे सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे अंदाज आहे. शेजारच्या शेतात जेसीबीचे काम सुरू होते. त्याचालकाने याबाबत सोनोने यांच्याशी संपर्क करून वीज पडल्याबाबत माहिती दिली. या घटनेबाबत तहसीलदार, कृषि अधिकारी यांना शेतकऱ्याने कळवले तेव्हा त्यांनी उद्या पंचनामे करण्यास संबंधित कर्मचाऱ्यांना पाठवू असे सांगितले. यावेळी शेतात मजूर तथा गुरे ढोरे नसल्याने कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
Next Post

बोदवड : सरपंचावर पदाचा गैरवापर केल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार ; जाणून घ्या...नेमकं काय आहे प्रकरण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : किरकोळ वादातून मुलाने केला बापाचा खून !

September 28, 2020

मविप्र वाद : फिर्याद रद्द करण्याची गिरीश महाजन यांच्या याचिकेवर आता सोमवारी सुनवाई !

December 14, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार ७ जून २०२३ !

June 7, 2023

Horoscope Today : आजचे राशी भविष्य 30 मे 2024 !

May 30, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group