TheClearNews.Com
Sunday, August 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आघाडी, युती की स्वतंत्र पॅनल?, याचीच उत्सुकता !

आज माघारीचा अंतिम दिवस ; सायंकाळी होणार सर्व चित्र स्पष्ट !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 20, 2023
in कृषी, बोदवड, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (महेंद्र पाटील) येथील बोदवड कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होणार की नाही, ही शंका असतांना जाहीर झालेल्या स्थगिती पत्रकाप्रमाणे कोणतेही अधिकृत पत्र प्राप्त न झाल्याने निवडणूक कार्यक्रम सुरू राहिला. दरम्यान, आज २० एप्रिल रोजी उमेदवारांची माघारीचा अंतिम दिवस आहे. त्यामुळे आघाडी, युती की स्वतंत्र पॅनल?, याचे चित्र आज सायंकाळी स्पष्ट होणार आहे.

सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी अर्ज दाखल करतांनाच माघारअर्जावर स्वाक्षऱ्या घेऊन ठेवल्या होत्या. मात्र, काही उमेदवारांनी स्वतंत्र अर्ज भरल्याने त्यांची मनधरणी काल रात्रीपर्यंत सुरू होती. काही उमेदवारांना घेऊन मुक्ताईनगर येथे नेत चर्चा करण्यात आल्या. कालपर्यंत कोणत्याही पक्षाचे आघाडी व युती बाबत अधिकृत घोषणा झालेली नव्हती. शिवसेना शिंदे गट व भाजप यांची युती होण्याची शक्यता कार्यकर्ते बोलून दाखवत होते. मात्र, महाविकास आघाडीत मात्र संभ्रम आहे. कारण आमदार एकनाथराव खडसे यांचे नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने मेळावे घेऊन प्रचाराचे नारळ आधीच फोडले आहे. त्यावेळी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) यांचे पदाधिकारी दिसले नव्हते.

READ ALSO

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

महाविकास आघाडीची स्थिती आमदार खडसे यांच्यामुळेअसल्याने स्वतंत्र निवडणूक लढवावी अशी काही कार्यकर्त्यांची मानसिकता दिसली. त्यामुळे जास्त कार्यकर्त्यांना संधी मिळेल हाही हेतू आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत माघारीची वेळ आहे. त्यात दाखल १८६ उमेदवारी अर्जातील किती उमेदवार माघार घेतात? हे दुपारनंतरच समजेल. तसेच युती, आघाडी होते की नाही?, हे ही देखील सायंकाळीच स्पष्ट होईल. यावेळी निवडणूक चुरशीची तसेच नेत्यांच्या प्रतिष्ठेची होणार असल्याने शेवटच्या क्षणापर्यंत माघारनाट्य व संयुक्त पॅनल बाबत शक्यता चाचपल्या जातील असा अंदाज आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
कृषी

शेतकरी बांधवांना मोठा दिलासा: किमान आधारभूत किमतीत ज्वारी खरेदीस मुदतवाढ!

July 16, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
Next Post

गतवर्षाप्रमाणेच यंदाही १०० टक्के पडणार पाऊस ; पंजाबराव डक यांचे भाकीत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, चार अतिरेक्यांना कंठस्नान

March 22, 2021

अचूक नियोजनाने उत्तरदायित्व स्वीकारून जबाबदारीने मुदतीत कामे पूर्ण करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

October 7, 2022

एरंडोल येथे आदर्श सत्यशोधक विवाह संपन्न !

November 29, 2020

नातवाने केला आजीचा निर्घृण खून, मृतदेह गोणपाटमध्ये बांधून ठेवला घरात ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

May 17, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group