मुक्ताईनगर (वृत्तसंस्था) गेल्या आठवड्यापासून माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे यांची व त्यांच्या कुटुंबियांची भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी ईडी या तपास...
मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांची ईडी कार्यालयात काल तब्बल ९ तास चौकशी झाली. पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहार...
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) "वारी" हा संस्कार सोहळा आहे. शेकडो वर्षांपासूनची चालत आलेली परंपरा असून परिवर्तनाची चळवळ आहे. भक्ती, शिस्त व शक्तीचे...
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) विमा कंपनीचे प्रतिनिधी लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार काही शेतकर्यांनी आ. चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती. या अनुषंगाने...
जळगाव (प्रतिनिधी) माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे प्रथमच...
जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे आज मुक्ताईनगर तालुका दौऱ्यावर होते....
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) अवकाळी पाऊस व जोरदार वादळामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील केळी बागांचे तसेच राहत्या घरांचे खूप मोठे नुकासान होऊन शेतकऱ्यांचे व...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात आज दुपारी झालेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील अनेक भागांमध्ये शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने...
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) मुक्ताईनगर नगरपंचायतीतील सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा या निवासस्थानी हा पक्ष...
मुंबई (वृत्तसंस्था) जळगाव जिल्हा मध्यवर्तीसह बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी मुंबई येथे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांची भेट घेऊन त्यांना...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech