TheClearNews.Com
Monday, May 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ओमायक्रॉनची धास्ती ! परदेशातून धुळ्यात आलेल्या ११८ नागरिकांबाबत प्रशासन बाळगतेय सावधगिरी !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 12, 2021
in आरोग्य, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (प्रतिनिधी) महाराष्ट्रात विविध ठिकाणी ओमायक्रॉन संसर्ग झालेले रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. विविध जिल्ह्याच्या ठिकाणीही खबरदारी घेतली जात आहे. यातच आता धुळे जिल्‍ह्यात परदेशातून आलेल्या ११८ नागरिकांपैकी ८८ नागरिकांचा संपर्क झाला आहे.

ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनातर्फे परदेशातून आलेल्या नागरिकांशी संपर्क साधून कोरोना तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये आज अखेरपर्यंत ११८ नागरिक परदेशातून आले असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली असून यापैकी जवळपास ८८ नागरिकांशी प्रशासनातर्फे संपर्क करण्यात आला आहे. त्यापैकी ७१ नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी आरोग्य विभागातर्फे करण्यात आली आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

परदेशातून धुळ्यात आलेल्या उर्वरित ३० नागरिकांचा युद्धपातळीवर प्रशासनातर्फे शोध घेण्यात येत आहे. अद्यापपर्यंत परदेशातून आलेल्या कुठल्याही नागरिकाचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला नसल्याचे आरोग्य विभागाचे नोडल अधिकारी विशाल पाटील यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

गाईनं चुकून गिळली सोनसाखळी ; कुटुंबीयांनी केलं असं काही की…वाचून तुम्हाला बसेल धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एक ऑक्टोबरपासून हमीभावाने मूग खरेदी

September 19, 2020

विद्यापीठातील प्रभारी सचिव डॉ. एस. आर भादलीकर यांचा अखेर राजीनामा !

July 28, 2021

जळगाव : अज्ञात वाहनाच्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार !

October 9, 2024

राष्ट्रवादीने विकास कामात अडथळा आणू नये, अन्यथा… नरेंद्र पाटील यांचा थेट ईशारा !

October 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group