यावल

यावल हादरले : दहा रुपयांचे आमीष दाखवत साडेतीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार ; नराधमास अटक !

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील दहिगाव येथे माणुसकीला काळीमा फासणारी आणि धक्कादायक घटना घडली आहे. दहा रुपयांचे आमीष दाखवत एका साडेतीन वर्षीय...

कर्नाटक राज्यातील लूट प्रकरणाचे यावल कनेक्शन, एक जण ताब्यात !

यावल (प्रतिनिधी) कर्नाटक राज्यातील लूट प्रकरणचे यावल कनेक्शन समोर आले असुन गुरुवारी कर्नाटक पोलिसांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने येथील शासकिय...

कोरपावली, जि.प. मराठी मुलांच्या शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त अभिवादन !

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील कोरपावली, जि.प. मराठी मुलांची शाळा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंतीनिमित्त प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.   यावेळी...

‘तीन पक्षांच्या सरकारच्या कार्यकाळात कोणीही सुखी नाही’ ; गिरीश महाजनांची टीका !

यावल (प्रतिनिधी) तीन पक्षांच्या सरकारच्या कार्यकाळात कोणीही सुखी नाही, अशी टीका माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी केली आहे....

व्यापाऱ्याची ऑनलाईन फसवणूक ; सायबर पोलिसांनी केली दोन जणांना अटक

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील दहीवद येथील व्यापाऱ्याला गॅसची डिलरशीप देण्याचे आमिष दाखवून १० लाख ३० हजाराची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली होती....

कोरपावली ग्रामपंचायततर्फे तलाठी कार्यालयास डॉ. आंबेडकरांची प्रतिमा भेट !

कोरपावली ता. यावल (प्रतिनिधी) भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव वर्षानिमित्त कोरपावली ग्रामपंचायततर्फे माजी सरपंच जलील सत्तार पटेल यांनी तलाठी...

कोरपावली येथे “७५ व्या स्वत्रंत दिन” उत्साहात साजरा

कोरपावली ता. यावल (प्रतिनिधी) येथे ७५ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत कोरपावली कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी...

विद्यालयाच्या परिसरात दुर्गंधी, विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात ; जलील पटेल करणार मुख्यमंत्र्यांकडे तक्रार !

यावल (प्रतिनिधी) कोरपावली येथे डी. एच. जैन विद्यालयाच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे अनेक गरीब विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे....

हंबर्डीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन तरुण गंभीर जखमी !

यावल (प्रतिनिधी) अंकलेश्वर बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर यावल तालुक्यातील हंबर्डी गावाजवळ एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तीन तरूण गंभीर...

२८ हजारांची लाच स्वीकारतांना यावल नगर परिषद मुख्याधिकाऱ्याला एसीबीने केली अटक

यावल (प्रतिनिधी) येथील वाणी गल्लीतील रस्त्याच्या कामाचे वर्क आऊट ऑर्डर काढुन देण्याच्या मोबदल्यात २८ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना यावल नगर...

Page 16 of 30 1 … 15 16 17 … 30

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!