TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

यावल हादरले : दहा रुपयांचे आमीष दाखवत साडेतीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार ; नराधमास अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 9, 2021
in गुन्हे, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील दहिगाव येथे माणुसकीला काळीमा फासणारी आणि धक्कादायक घटना घडली आहे. दहा रुपयांचे आमीष दाखवत एका साडेतीन वर्षीय चिमुकलीवर २५ वर्षीय नराधमाने बलात्कार केला आहे. याप्रकरणी येथील पोलिसात गुन्हा दाखल झाला असून नराधमास अटक करण्यात आली आहे.

यासंदर्भात अधिक असे की, यावल तालुक्यातील दहिगाव येथे एक कुटुंब हात मजुरी करून उदरनिर्वाह करते. सदर कुटुंबातील महिला ही शुक्रवारी (ता. ८) शेतकामास गेली होती. घरी त्यांची एक साडेतीन वर्षाची मुलगी आणि एक बालक होते. शेतमजुरी करून ज्या वेळेस ती महिला घरी परत आली, तेव्हा तिची साडेतीन वर्षीय मुलगी घरात दिसली नाही. तेव्हा आपल्या मुलांस तिने विचारले असता त्याने सांगितले, की शेजारील कैलास प्रल्हाद पाटील (वय २५) हे आपल्या दीदीला घेऊन गेले आहेत. तेव्हा या महिलेने कैलास पाटील यांच्या घरी जाऊन पाहिले असता त्यांची साडेतीन वर्षे बालिका अतिशय गंभीर अवस्थेत त्यांना आढळून आली. त्या बालिकेला त्यानी सोबत घेतले आणि घरी आणले. व तिची विचारपूस केली असता घटना मुलीने सांगितले.

READ ALSO

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

सदर महिला ही भयभीत झाली व तिने ही घटना आपल्या पतीला सांगितली. आणि संशयीत कैलास पाटील यांच्या घरी गेली असता घरातून पळून गेला. तेव्हा पीडित बालिकेने पोलीस ठाणे गाठत संशयीत कैलास पाटील याच्या विरुध्द फिर्याद दिली. पीडीताची वैद्यकीय तपासणी केली असून पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
Next Post

कापूस पिकामध्ये व्यवस्थापन केल्यास उत्पादन मिळणे शक्य : डॉ. बी.डी. जडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026

गुलाबभाऊ पोहचले ज्येष्ठ शिवसैनिकाच्या घरी ; आस्थेवाईकपणे केली तब्येची विचारपूस !

May 28, 2024

संत शिरोमणी नामदेव महाराज जयंती धरणगावात साजरी

November 5, 2022

आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूकांसाठी मोफत प्रशिक्षणाची संधी

October 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group