TheClearNews.Com
Thursday, November 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुलाबभाऊ पोहचले ज्येष्ठ शिवसैनिकाच्या घरी ; आस्थेवाईकपणे केली तब्येची विचारपूस !

गुलाबभाऊंचा रंगला पंडित बापूंसोबत गप्पांचा फड ; दोघंही जण रमले जुन्या आठवणीत !

vijay waghmare by vijay waghmare
May 28, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज ज्येष्ठ शिवसैनिक तथा धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती नारायण रामकृष्ण पाटील (पंडित बापू) यांच्या घरी आस्थेवाईकपणे तब्येची विचारपूस केली. यावेळी दोघांमध्ये चांगलाच गप्पांचा फड रंगला.

पंडित बापू यांची मागील काही दिवसापासून तब्येत बरी नव्हती. याची माहिती मिळताच गुलाबभाऊ त्यांच्या घरी पोहचत तब्येची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. पंडित बापू यांनी शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात खूप कष्ट घेत संघटना उभी केली होती. त्यांनी अनेक आंदोलनं गाजवली होती. पंडीत बापू आणि गुलाबभाऊ हे दोघं जण १९९२ मध्ये सोबत धरणगाव पंचायत समितीत सदस्य म्हणून निवडणूक आले होते. सुरुवातील पंडित बापू सभापती झाले.

READ ALSO

तासखेडा येथे स्मशानभूमीत वृक्षारोपणाने फुलली हिरवाई

भाऊबीजेला सोने स्वस्त; दरात १,३०० रुपयांची घसरण!

दोघांनी अनेक वर्ष सोबत काम केले असल्यामुळे त्यांच्यातील मैत्रीचा धागा आजही घट्ट आहे. गुलाबभाऊ बापूंना आजही आपले मोठे बंधू प्रमाणेच सन्मान देतात. त्यामुळे गुलाबभाऊ घरी पोहोचल्यानंतर पंडित बापू यांचाही चेहरा खुलला होता. विधानसभेची पहिल्यांदा उमेदवारी मिळाली तेव्हापासून तर आतापर्यंत देखील पंडितबापू गुलाबभाऊंसोबतच आहे. आजच्या भेटीदरम्यान, दोघांनी आपल्या आठवणीतील अनेक जुने किस्से उपस्थितांना सांगितले.

दोघंही जण जुन्या आठवणीत रमल्यामुळे उपस्थितांनाही भूतकाळातील अनेक राजकीय गोष्टी पहिल्यांदा कळाल्या. तब्येत खराब असतानाही पंडितबापूंनी गुलाबभाऊंना राजकीय घडामोडी काय चालू आहेत?, कुठं काय परिस्थिती आहे, याची माहिती देखील जाणून घेतली. तब्येची आस्थेवाईकपणे विचारपूस केल्यानंतर दोघं मित्रांनी एकमेकाचा निरोप घेतला. यावेळी प. स. माजी सभापती प्रेमराज पाटील, दामू अण्णा पाटील, भाऊसाहेब पाटील, धर्मराज पाटील, अधिकार पाटील, चंदुशेट भाटिया, सुरेश पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Dostigulabrao patilshivsainik bhet

Related Posts

अमळनेर

तासखेडा येथे स्मशानभूमीत वृक्षारोपणाने फुलली हिरवाई

November 11, 2026
जळगाव

भाऊबीजेला सोने स्वस्त; दरात १,३०० रुपयांची घसरण!

November 11, 2026
गुन्हे

फूस लावून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीस सुखरूप सोडवले

November 11, 2026
गुन्हे

इच्छादेवी मंदिरातील चोरीचा गुन्हा उघडकीस; संशयित तरुण जेरबंद

November 10, 2026
जळगाव

गिरीश महाजनांच्या आवाहनाला पाठबळ, अरविंद देशमुख यांचा ११,१११ रुपयांचा धनादेश

November 9, 2026
गुन्हे

बोलण्यात गुंतवून ठेवत दोघे जण महिलेची दागिन्यांची पर्स घेवून पसार

November 9, 2026
Next Post

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 29 मे 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : बीएचआर घोटाळ्यात सुटकेपूर्वीच कंडारेला पुन्हा अटक !

December 25, 2021

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

April 22, 2024

धरणगावातील श्री स्वामी समर्थ केंद्रात चोरी ; दानपेटी पळविण्याचा प्रयत्न !

October 27, 2023

वाळू माफियांची दादागिरी ; महिला मंडळ अधिकाऱ्याला धक्काबुक्की !

September 1, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group