जळगाव

धरणगावच्या तहसीलदारांनी केला वाळू तस्करांचा सिनेस्टाइल पाठलाग !

धरणगाव (प्रतिनिधी) तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून बांभोरी पुलानजीक वाळू तस्करांना चांगलाच घाम फोडला. दरम्यान, वाळूमाफियांविरुद्ध कारवाईसाठी तहसीलदार...

महाविकास आघाडीची ‘महाराष्ट्र बंद’ची हाक ; पाळधी ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन !

पाळधी (प्रतिनिधी) उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी हत्याकांड प्रकरणी ११ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना पाठिंबा देत लखीमपूर घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र विकास...

लॉजमध्ये अतिरेकी पकडल्याच्या अफवेने रावेर शहरात उडाली खळबळ

रावेर (प्रतिनिधी) येथील एका लॉजमध्ये दोन अतिरेकी पोलिसांनी पकडल्याची अफवा पसरल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. तथापि, रावेर पोलिसांनी दोन संशयितांना...

एक लाखांची खंडणी मागणाऱ्या महिला पत्रकारासह आठ जणांविरुद्ध गुन्हा

अमळनेर (प्रतिनिधी) तांदळाची कट्टे भरलेली आयशर गाडी सोडण्यासाठी एक लाख रुपये खंडणी मागणाऱ्या महिला पत्रकारासह आठ जणांविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला...

वैद्यकीय तपासण्यांच्या आधारेच खडसेंना अपंगत्वाचे प्रमाणपत्र ; वैद्यकीय अधिकाऱ्याचा दावा !

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे सध्या त्यांनी मिळवलेल्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रामुळे चर्चेत आहेत. या विषयासंदर्भात आता वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता...

जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय पॅनलचा ठरला फॉर्मुला ; आज होणार अधिकृत घोषणा !

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम निश्चीत झाला असून याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काल...

नशिराबादला अजिंक्य महिला मंडळात सप्तशृंगीच्या पाठाचे पठण

नशिराबाद (प्रतिनिधी) येथील साथी बाजार परिसरात असलेल्या अजिंक्य (महिला) मंडळात यंदा प्रथमच सुरुवात करण्यात आली आहे. दुर्गा उत्सव साजरा करण्यासाठी...

आश्रमशाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्नशील रहावे : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

धरणगाव (प्रतिनिधी) आश्रमशाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील केले आहे. ते तालुक्यातील चिंचपुरा येथे...

जिल्ह्यात आज आढळले अवघे २ कोरोनाबाधित !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज २ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहे. आज सुदैवाने एकाही रुग्णाचा...

कापूस पिकामध्ये व्यवस्थापन केल्यास उत्पादन मिळणे शक्य : डॉ. बी.डी. जडे

वाकोद (प्रतिनिधी) कापूस उत्पादक शेतकरी बंधूनी अजूनही कापूस पिकामध्ये व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पादन मिळणे शक्य आहे, असे जैन इरिगेशनचे वरिष्ठ...

Page 1150 of 1691 1 1,149 1,150 1,151 1,691

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!