TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे १० डिसेंबर रोजी आयोजन

The Clear News Desk by The Clear News Desk
November 14, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोना काळात बंद पडलेल्या सांस्कृतिक क्षेत्राला चालना देण्यासाठी, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत व अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद शाखा पनवेल आणि चांगू काना ठाकूर स्वायत्त महाविद्यालय पनवेल यांच्यातर्फे अटल करंडक एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या एकांकिका स्पर्धेची जळगाव केंद्रावरील प्राथमिक फेरी दि. १० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.

प्राथमिक फेरीचे आयोजन जळगाव येथील समर्थ कला बहुउद्देशीय संस्थाद्वारा करण्यात येणार असून, मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे दि. १० डिसेंबर रोजी तालिम स्वरुपात प्राथमिक फेरी होणार आहे. प्राथमिक फेरीकरिता सांघिक प्रथम, द्वितीय व उत्तेजनार्थ पारितोषिके रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र स्वरुपात देण्यात येणार आहेत. तर दिग्दर्शन, लेखन, पार्श्वसंगीत, पुरुष अभिनय, स्त्री अभिनयाची प्रत्येकी दोन प्रथम व द्वितीय अशी पारितोषिके स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र स्वरुपात देण्यात येणार आहेत. तसेच सर्व सहभागी संघांना सहभाग प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.

READ ALSO

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

प्राथमिक फेरीनंतर दि. २८, २९ व ३० जानेवारी रोजी अटल करंडक या एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे रंगणार असून, या महाअंतिम फेरीकरिता सांधिक प्रथम रु.१ लाख व मानाचा अटल करंडक, द्वितीय पारितोषिक रु.५० हजार व करंडक, तृतीय पारितोषिक रु.२५ हजार व करंडक, चतुर्थ पारितोषिक रु.१० हजार व करंडक व २ उत्तेजनार्थ पारितोषिके रु. ५ हजार व करंडक देण्यात येणार आहे.

वैयक्तिक पारितोषिकांमध्ये पार्श्वसंगीत, नेपथ्य, प्रकाशयोजना, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री यांना प्रत्येकी प्रथम क्रमांक रु.२ हजार व स्मृतिचिन्ह, द्वितीय क्रमांक रु.१५०० व स्मृतिचिन्ह, तृतीय क्रमांक रु.१ हजार व स्मृतिचिन्ह तसेच २ उत्तेजनार्थ रु.५०० व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. तरी जळगाव केंद्रावर होणाऱ्या या प्राथमिक फेरीत जळगाव, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद येथील संघांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन समर्थ कला बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजक विशाल जाधव व मुख्य आयोजक आ.प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
गुन्हे

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

June 30, 2026
गुन्हे

भुसावळ हादरले, मंदिराच्या पुजाऱ्याची निघृण हत्या

June 30, 2026
जळगाव

ज्येष्ठ नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आणि विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन

June 29, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
जळगाव

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार जाहीर

June 29, 2026
Next Post

आ. गिरीश महाजन यांच्या व्हिडीओवर आक्षेपार्ह कमेंट ; एकाविरूध्द सायबर पोलिसात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हुंड्याची रक्कम, सोने न दिल्याने विवाहितेचा छळ

June 5, 2025

जिल्हा प्रशासनांनी परिस्थिती पाहून निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा

June 6, 2021

धरणगावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी !

March 21, 2022

रात्री कोणाला अटक झाली तर… ; चंद्रकांत पाटलांच्या विधानाने खळबळ

July 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group