धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पथराड खुर्द ग्रामपंचायत सरपंचपदी मंजुळाबाई चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच उपसरपंचपदी गजानन पाटील यांची निवड...
रावेर (प्रतिनिधी) रावेर तालुक्यातील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून पावसाळा सुरु झाल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या समस्येकडे लक्ष...
जळगाव (प्रतिनिधी) राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या असुन राज्य सरकार महिलांची सुरक्षितता करण्यास कमी पडत आहे. उरण, शिळ फाटा येथे...
जळगाव (प्रतिनिधी) हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दिनांक २६ जुलै रोजी सकाळी ८.०० वाजता ९ पर्जन्यमापन केंद्रावर सरासरी २७.६ मि.मी. ऐवढा...
जळगाव (प्रतिनिधी) केळी उत्पादक शेतकरी यांनी फसवणुक टाळण्यासाठी बाजार समितीच्या अधिकृत परवानाधारक व्यापारी यांच्याशीच विक्रीचा व्यवहार करावा तसेच बाजार समितीने...
धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंप्री खुर्द गावातील एका ३४ वर्षीय तरूणाने राहत्या घरात छताला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी...
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) मतदारसंघातील मुक्ताईनगर, रावेर, बोदवड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींना 2023-24 अंतर्गत 15 व्या वित्त आयोगाचा निधी वितरित करण्यात आलेला नाही....
जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते गजानन मालपुरे यांच्यावर २०१४ मध्ये तडीपारीची...
जळगाव (प्रतिनिधी) मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी गेल्या दहा वर्षांपासून जि एम फाउंडेशनची निर्मिती करण्यात आली आहे....
रावेर (प्रतिनिधी) रावेर-यावल परिसरासाठी वरदान असलेले गारबर्डी धरण यंदा देखील पूर्ण भरले आहे. वरुण राजाची कृपा राहिल्याने सुकी नदीला चांगले...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech