TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पथराड खुर्द ग्रामपंचायत सरपंचपदी मंजुळाबाई चव्हाण यांची बिनविरोध निवड !

जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 31, 2024
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पथराड खुर्द ग्रामपंचायत सरपंचपदी मंजुळाबाई चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच उपसरपंचपदी गजानन पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते मंजुळाबाई श्रीकांत चव्हाण आणि गजानन बन्सीलाल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गावाच्या विकासासाठी नूतन पदाधिकाऱ्यांना सर्वोतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

धरणगाव तालुक्यातील पथराड खुर्द ग्रामपंचायत येथील सरपंच मनोज पाटील यांनी आज (दि. 31) रोजी सरपंच पदाचा राजीनामा दिला. या रिक्त झालेल्या पदावर ना. गुलाबराव पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले श्रीकांत चव्हाण यांच्या पत्नी मंजुळाबाई चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर उपसरपंचपदी गजानन पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

READ ALSO

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

याप्रसंगी युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख भैय्या मराठे, निवडणूक निर्णय अधिकारी महाजन, ग्रामसेवक शिवसुंदर पाटील, ॲड. शरद पाटील, प्रवीण पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण निकुंभ, मनोज निकुंभ, भुषण पाटील, हेमंत निकुंभ, दयाराम चव्हाण, सतीश बोरसे, दीपक तोंडे, बळीराम पाटील, भास्कर पाटील, संजय चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, संतोष चव्हाण,माणिक चव्हाण,चंद्रकांत पाटील, हेमंत पाटील,अर्जुन तोंडे,नवल पाटील,ॲड.कुणाल पाचपोळ,आनंदा चव्हाण,संतोष चव्हाण, पप्पू पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गावाच्या विकासासाठी नूतन पदाधिकाऱ्यांना सर्वोतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
Next Post

ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्येची पालकमंत्र्यांनी घेतली दखल ; बाभळे येथे मुरूम टाकून शेतरस्ता केला तयार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिक्षणाधिकारी अॅक्शनमोडवर : शानबाग विद्यालयाला कारवाईचे स्मरणपत्र, गटशिक्षणाधिकाऱ्यांनाही कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश !

July 20, 2021

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांची विजयाची हॅटट्रिक

December 4, 2020

‘आता शिवसेनेचे प्रमुखच मराठी माणसाच्या मूळावर उठलेत’ : नारायण राणे

February 19, 2022

क्लिनर ट्रकखाली झोपल्याचे ड्रायव्हरला कळालेच नाही, क्षणात घडलं भयंकर !

October 19, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group