TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उर्वेश साळुंखे यांच्याकडून विवाह प्रसंगी भेटवस्तू न देता वधू-वरास झाड भेट !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 16, 2023
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) लग्नकार्य म्हटलं की सगेसोयरे, मित्रमंडळी व हितचिंतक शुभेच्छा देण्यासाठी शाल, श्रीफळ फुले व बुके आकर्षक, सुंदर व महागड्या भेटवस्तू आणत असतात. मात्र बुधगाव येथील पर्यावरण प्रेमी पुरस्कार प्राप्त उर्वेश साळुंखे यांनी आगळीवेगळी कल्पना मांडत शासनाच्या ‘माझी वसुंधरा अभियान’ व ‘पाणी बचती’ झाडे लावा झाडे जगवा,या पर्यावरण पूरक संदेश म्हणून वर सागर व वधु माधुरी यांना शुभेच्छा म्हणून एक झाड भेट दिले.

जल, जंगल, जमीन वाचविणे ही काळाजी गरज असून ते लक्षात घेऊन शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाने शहरी व ग्रामीण भागात ‘माझी वसुंधरा अभियान’ सुरू केलेलं आहे. या अभियानाच्या माध्यमातून शहरे व खेडे ही पर्यावरणपूरक वातावरण निर्मितीच्या ओघात सहभागी होत असून जल,जंगल,जमिन वाचविण्याच्या सर्व बाबी व घटकांवर काम केले जात आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2026 !

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

अमीर खानच्या ‘पाणी फौंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात पाणी वाचविण्यासाठी मोठी चळवळ व मोहीम उभी राहिली आहे. या चळवळीत बुधगाव येथील पर्यावरण प्रेमी पुरस्कार प्राप्त उर्वेश साळुंखे काम करत असून त्यासोबतच बुधगाव ग्राम पंचायतीने शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात सहभाग नोंदविला आहे.

शासनाचा हा उपक्रम व पाणी फौंडेशनची पाण्याची चळवळ ही समाजाच्या प्रत्येक घटकांत पोहोचायला म्हणून त्यांनी त्यांच्या भावाच्या विवाहप्रसंगी उपनगर मोहाडी येथे शुक्रवार दि. १५ डिसेंबर रोजी विवाह सोहळ्यात एक झाड भेट दिले.

या विवाह प्रसंगी सामाजिक राजकीय शैक्षणिक नातेवाईक, सकाळ पाहुणे आले होते‌. घराघरात, समाजात हि पर्यावरणाचा प्रसार ते या माध्यमातून करत राहतील. त्यांच्या या छोट्याशा स्तुत्य उपक्रमाचे अंमळनेरचे माजी आमदार साहेबराव पाटील माजी नगरअध्यक्ष पुष्पलता पाटील व सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदन केले जात आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2026 !

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑगस्ट 2026 !

August 14, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 ऑगस्ट 2026 !

August 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 ऑगस्ट 2026 !

August 12, 2026
Next Post

संतापजनक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जरंडेश्वर प्रकरणी सातारा जिल्हा बँकेला ‘ईडी’ची नोटीस

July 10, 2021

नारायण गोविंद वाघमारे यांचे वृद्धापकाळाने निधन !

January 17, 2022

मी भाजपासोबत एकनिष्ठ : आमदार संजय सावकारे (व्हिडीओ)

January 9, 2021

नवीन वर्षात ग्राहकांसाठी गोड बातमी ; ‘विकास’चे दूध २ रुपयांनी स्वस्त !

January 10, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group