जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील उमाळा ग्रामपंचायतमध्ये पाणीपट्टी व घरपट्टीचे बनावट पावती पुस्तक वापरून ५ लाख ५८ हजार रूपयांचा अपहार केल्याच्या गुन्ह्यात...
चोपडा (प्रतिनिधी) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील वाणिज्य विभागातर्फे ग्राहकांचे हक्क समजून घेण्यासाठी व...
जळगाव (प्रतिनिधी) महिला कुटुंबात विविध जबाबदाऱ्यांसह कामांच्या ठिकाणी विविध भूमिका यशस्वीपणे सांभाळतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आपल्या कर्तुत्वाचा यशस्वी ठसा उमटवीत...
धरणगाव (प्रतिनिधी) भूमिअभिलेख विभागाला प्राप्त झालेल्या या रोवर युनिट मशीनमुळे शेत जमीन मोजणी तसेच गावठाण भूखंड वाटप, पुनर्वसन भूखंड वाटप...
चोपडा (प्रतिनिधी) दि. 12 मार्च 2024 रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अध्यापक विद्यालय चोपडा व शिक्षणशास्त्र महाविद्यालय चोपडा जि.जळगाव अंतर्गत...
जळगाव (प्रतिनिधी) शहरापासून जवळच असलेल्या बांभोरी गावाजवळ आज पहाटे पाच वाजता झालेल्या भीषण अपघातात तीन भाविक ठार झाले तर चौघे...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातून हद्दपार असलेल्या गुन्हेगार विजय उर्फ पलटी प्रताप चौधरी (रा. पारोळा) याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धरणगाव चौफुलीवरून...
धरणगाव (प्रतिनिधी) आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाचे जीवन खूप व्यस्त व धोकेदायक झालेले आहे. जीवन पद्धती बदलामुळे श्रमाचे काम आज माणूस...
यावल (प्रतिनिधी) भाजपाकडून रावेर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी पुन्हा विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांना जाहीर झाली आणि त्यानंतर यावल - रावेर...
चाळीसगाव (प्रतिनिधी) राज्य शासनाने राज्यातील ४० दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी दुष्काळी अनुदान वितरित करण्याचा शासन निर्णय २९ फेब्रुवारी घेतला होता. त्यात चाळीसगाव...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech