TheClearNews.Com
Sunday, November 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपड्यात तीन गावठी कट्टे आणि १० काडतुसासह एकाला अटक !

vijay waghmare by vijay waghmare
June 13, 2024
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील वैजापूर गावाच्या हद्दीत खाऱ्यापाडाव ते वैजापूर रोडवर ३ देशी गावठी कट्टे आणि १० जिवंत काडतुसासह एकाला अटक करण्यात आली आहे. राजपालसिंग प्रधानसिंग जुनेजा (रा. पारउमटी जि. बडवाणी), असे संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

११ रोजी ४.४५ वाजेच्या सुमारास वैजापूर गावचे हद्दीत खाऱ्यापाडाव ते वैजापूर रोडवर राजपालसिंग प्रधानसिंग जुनेजा याची पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्याकडे प्रत्येकी ३० हजार किमतींचे तीन गावठी कट्टे (पिस्टल) लोखंडी स्टील धातुचे, त्यास काळ्या रंगाची मुठ, त्यावर लाला रंगाचे स्टारचे चिन्ह असलेल्या मॅगझिन्ससह व १० हजार किमतीचे पिवळ्या धातूचे १० काडतुसं मिळून आले. त्याच्याकडून असा एकुण १ लाख रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

READ ALSO

भोकरच्या स्टेट बँकेत सशस्त्र दरोडा

फैजपूरमध्ये बंद घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policechopadaCrime

Related Posts

गुन्हे

भोकरच्या स्टेट बँकेत सशस्त्र दरोडा

November 1, 2026
गुन्हे

फैजपूरमध्ये बंद घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास

October 31, 2026
गुन्हे

डंपरच्या धडकेत परप्रांतीय मजुराचा जागीच मृत्यू

October 30, 2026
गुन्हे

शिक्षक पतपेढीत १ कोटी ९३ लाखांचा अपहार

October 30, 2026
गुन्हे

पोलिसांनी चोरी करतानाच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

October 29, 2026
गुन्हे

दोन घरफोड्या; ५१ हजारांचा ऐवज लंपास

October 28, 2026
Next Post

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 14 जून 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३४,४५७ कोरोनाबाधित, ३७५ रुग्णांचा मृत्यू

August 21, 2021

वृद्धाने बँकेतून काढलेले २५ हजाराची रोकड लांबवली ; धरणगावात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

July 4, 2024

राम मंदिराच्या नावे भाजपनं गोळा केलेला निधी ट्रस्टला पोहोचला की नाही?; काँग्रेसचा सवाल

January 29, 2021

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 2 मार्च 2024 !

March 2, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group