TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संतापजनक : अल्पवयीन मुलाचे ५ वर्षांपासून लैंगिक शोषण ; दोन शिक्षकांसह तिघांना अटक !

आरोपींपैकी एकाचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाल्यानंतर पत्नीच्या चौकशीतून फुटले बिंग !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 12, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

गडचिरोली (वृत्तसंस्था) ओळखीचा फायदा घेत ५ वर्षांपासून एका अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण करणाऱ्या तिघांना देसाईगंज पोलिसांनी ९ जून रोजी अटक केली. यातील दोन संशयित आरोपी हे शिक्षक, तर एक न्यायालयात कारकून आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

अक्षय दादाजी रामटेके, पवन दादाजी रामटेके (दोघेही रा. तुळशी, ता. देसाईगंज) व भूपेश मोहनलाल कनोजिया (रा. देसाईगंज) अशी अटकेतील संशयित आरोपींची नावे आहेत. अक्षय रामटेके हा गडचिरोली न्यायालयात कारकून असून पवन रामटेके व भूपेश कनोजिया हे दोघेही शिक्षक आहेत. या तिघांपैकी एका आरोपीच्या मित्राच्या माध्यमातून पीडित मुलाशी ओळख झाली. त्यातून दोघांचे संबंध आले. पुढे त्याने अन्य २ आरोपींना माहिती दिल्यानंतर तेदेखील त्या मुलाचे लैंगिक शोषण करू लागले. परंतु दहशतीमुळे अल्पवयीन मुलाने आजपर्यंत काही सांगितले नव्हते.

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

दरम्यान, आरोपींपैकी एकाचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले. त्याच्या वागणुकीवर शंका आल्याने त्याच्या पत्नीने यासंदर्भात गोपनीय चौकशी केली असता वेगळीच माहिती पुढे आली. आपल्या पतीचे एका अल्पवयीन मुलाशी संबंध असल् तिच्या लक्षात आले व प्रकरणाचे बिंग फुटले. पीडित मुलाच्या तक्रारीनंतर देसाईगंज पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या. न्यायालयाने १५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात आरोपींची संख्या वाढू शकते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
Next Post

यवतमाळ हादरलं : बंदुकीने गोळ्या झाडून होमगार्ड तरुणाचा खून, सात संशयित अटकेत ; 'हे' कारण आले समोर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावचे पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग व मनोरुग्ण बांधवांना स्नेहभोजन !

February 15, 2025

जुनी पेन्शन तात्काळ लागू करा : शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 15, 2020

घृणास्पद : डाकीण असल्याच्या संशयातून महिलेला खाऊ घातली स्मशानातील राख !

November 20, 2023

सार्वजनिक गणेश मंडळांना अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन !

August 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group