जळगाव

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट ; जळगावात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा !

जळगाव (प्रतिनिधी) धार्मिक भावना दुखावतील असा मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी जळगाव येथील नामांकित मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...

सप्तश्रृंगी घाटात बस कोसळली; अमळनेर तालुक्यातील महिला ठार ; जळगावचे 21 प्रवासी जखमी !

जळगाव (प्रतिनिधी सप्तश्रृंगीगड घाटात प्रवाशांसह बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २१ प्रवासी जखमी झाले असून एकाचा...

खा. उन्मेष पाटील यांचा सक्रीय सदस्यांच्या टॉप १० यादीत समावेश !

जळगाव (प्रतिनिधी) जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी संसदीय कार्यात लक्षणीय कामगिरी बजावली असून सक्रीय सदस्यांच्या 'टॉप- १०' यादीत त्यांच्या नावाचा...

जळगावात भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला उडविले ; व्यावसायिक जागीच ठार !

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील आकाशवाणी चौकातील गणपती हॉस्पिटलसमोरील उड्डाणपुलाजनजीक ओव्हरटेक करणाऱ्या भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या धडेत दुचाकीस्वार जागीच...

जळगाव : बेपत्ता युवकाचा खूनच, होमगार्डसह एकाचा सहभाग ; एमआयडीसी पोलिसांकडून गुन्ह्याची उकल !

नशिराबाद (प्रतिनिधी) भांडणाच्या वादातून झालेल्या मारहाणीनंतर कंडारीतील युवकाचा मृत्यू झाला होता. प्रकरण अंगाशी नको यायला म्हणून संशयितांनी मृतदेह पाटचारीजवळ टाकला....

गावठी कट्टे आणि काडतूसासह दोघांना अटक ; चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई !

चोपडा (प्रतिनिधी) हातेड-लासुर रस्त्यावर चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथील अट्टल गुन्हेगार श्याम नामदेव चव्हाण व समीर शुभान सय्यद या दोघांना दोन...

रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष, ७ तरुणांना २० लाखांचा गंडा ; भुसावळ येथील रेल्वे कर्मचाऱ्याविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल !

पाचोरा (प्रतिनिधी) रेल्वेत नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवून पाचोरा तालुक्यातील लोहार येथील ७ तरुणांची २० लाखात फसवणूक केल्याची घटना उघडकीस...

रविवारची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मित्रांसोबत गेला, पण घरी परत आलाच नाही ; तरुणाचा डोहात बुडून मृत्यू !

फैजपूर (प्रतिनिधी) मित्रांसोबत सहलीला आलेल्या जळगावच्या २२ वर्षीय तरुणाचा यावल तालुक्यातील न्हावी बोरखेडा रस्त्यावरील मोर नदीच्या पात्रात कुराळ डोहात पोहत...

एकाच वेळी निघाली वृद्ध दाम्पत्याची अंत्ययात्रा ; बातमी वाचून तुमचेही डोळे पाणावतील !

पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील लोहटार येथील एका वृद्ध दाम्पत्याने पोलिसांना फोन केल्यानंतर विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची हृदय पिळवटून...

मरणाने केली सुटका, पण स्मशानभूमीने छळले आहे ; मृत्यूनंतरही धुपे गावकऱ्यांचा ‘छळ’ संपत नाही !

चोपडा (प्रतिनिधी) ”मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते…” प्रसिद्ध गझलकार सुरेश भट यांच्या या ओळी कोणाच्याही मृत्यूनंतर सहज सुचतात. पण...

Page 554 of 1676 1 553 554 555 1,676

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!