TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळात विजेचा शॉक लागल्याने वृध्द महिलेचा मृत्यू ; ईईएसएल कंपनीच्या एकाविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 8, 2023
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शिवदत्तनगरातील साठ वर्षीय वयोवृद्धेचा ईईएसएल कंपनीच्या निष्काळजीपणामुळे शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना दि ७ गुरुवार रोजी दुपारी दोन वाजता घडली होती. या घटनेला ईईएसएल कंपनीला जवाबदार मानत कंपनीच्या महेंद्रसिंग यादव यांच्याविरोधात तब्बल वर्षभरानंतर बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

वत्सलाबाई शिवा हतागडे (वय ६०, नाहाटा कॉलेज जवळ), भुसावळ या महिला आपल्या पतीसह वास्तव्याला होत्या. आज गुरुवार रोजी दुपारी २ वाजता शिवदत्त नगरातील भुसावळ नगरपालिका दवाखान्याजवळील कचराकुंडीत त्या कचरा टाकण्यासाठी गेल्यानंतर लोंबकळत असलेल्या विद्युत तारेला त्यांचा स्पर्श होवून शॉक लागताच त्यांचा मृत्यू ओढवला होता. या घटनेप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

READ ALSO

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

या संदर्भात त्यांचे पती शिवा धर्मा तागडे यांनी न्यायालयात धाव घेत जबाबदार असलेल्या संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. चौकशी अंती नगरपालिका भुसावळ यांनी पथदिव्याची देखभाल व दुरुस्तीचे संपूर्ण काम पाहण्यासाठी ईईएसएल कंपनीसोबत करार केल्यानंतर करारनाम्यानुसार संपूर्ण जबाबदारी दक्ष इलेक्ट्रिकल्सचे महेंद्रसिंग यादव यांच्यावर होती. त्यानुसार बेजबाबदारपणामुळेच वृद्ध महिलेला इलेक्ट्रिक शॉक लागल्याचे निष्पन्न झाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
Next Post

अमळनेरात रिक्षा उलटली, महिला ठार, चालकावर गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमित शाह यांना शरद पवारांकडून शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्यासाठी ‘खास’ निमंत्रण

August 5, 2021

खळबळजनक : भुसावळ येथील नववीच्या विद्यार्थ्याच्या दप्तरात आढळले गावठी पिस्तुल !

June 17, 2023

मोठी बातमी : भुसावळात एलसीबीने पकडला ५०० किलो गांजा !

February 11, 2023

“तुमच्या प्रेमामुळे माझं बळ वाढतं, विकास हेच माझं ध्येय” – पालक मंत्री गुलाबराव पाटील

January 25, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group