TheClearNews.Com
Saturday, July 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘आमदार आपल्या दारी’ कार्यक्रमात अनेक लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ !

अभियान यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार : आ. मंगेश चव्हाण !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 7, 2023
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी चिरीमिरी, मध्यस्तच लागतो अशी नकारात्मक भावना नागरिकांमध्ये सरकार आणि प्रशासन याविषयी असते. त्यामुळे अनेक सहज मिळणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यापासून लाभार्थी वंचित राहतात. त्यामुळे ग्रामीण भागातील शेवटच्या वंचित घटकाला शासकीय योजनांचा लाभ त्याच्या दारी जाऊन देण्यासाठी ‘आमदार आपल्या दारी, शासकीय योजना पोहोचतील घरोघरी’ या अभियानाची सुरुवात चाळीसगाव तालुक्यात करण्यात आली आहे. आज दि.७ सप्टेंबर रोजी तिरपोळे नवेगाव येथील जिल्हा परिषद शाळा येथे आयोजित “आमदार आपल्या दारी” या कार्यक्रमात ४३२ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. स्वातंत्र्यानंतर प्रथमच तिरपोळे येथे अश्या पद्धतीने ग्रामस्थांच्या दारी येऊन एकाच दिवसात योजनेचा लाभ दिला गेल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी चाळीसगावचे प्रांताधिकारी प्रमोद हिले साहेब, तहसीलदार प्रशांत पाटील साहेब, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, अप्पर तहसीलदार भारकर साहेब, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, बाजार समिती सभापती कपिल पाटील, वैद्यकीय अधिक्षक डॉ.भारती पंडित, तालुका कृषी अधिकारी किशोर हाडपे, सहाय्यक गटविकास अधिकारी कैलास माळी, नायब तहसीलदार धनराळे साहेब, लाडवंजारी साहेब, वीज वितरण कंपनीचे अभियंता राउत साहेब, तिरपोळे गावाचे सरपंच राजू चव्हाण, बुथप्रमुख उदयसिंग राजपूत, सुनील राजपूत, गणेश सूर्यवंशी, जुलाल पाटील, माजी उपसरपंच किरण पाटील, पोलीस पाटील शेखर पाटील, शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण, किशोर पाटील, शुभम साळुंखे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.

READ ALSO

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

सदर कार्यक्रमात वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून ४५ लाभार्थ्यांना नवीन वीज कनेक्शन मंजूर करण्यात आले, त्यापैकी ३ लाभार्थ्यांना तात्काळ वीज मीटर देण्यात आल्याने या आदिवासी भिल्ल कुटुंबांच्या घरात पहिल्यांदा विजेचा प्रकाश पडणार आहे. सदर अभियान यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो, असे आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटले आहे.

तिरपोळे येथे आयोजित “आमदार आपल्या दारी अभियानात प्रत्यक्ष लाभ मिळालेले योजनानिहाय लाभार्थी पुढीलप्रमाणे !

१ – नवीन वीज कनेक्शन – ४५ पैकी ३ लाभार्थ्यांना जागेवर तसेच उर्वरित लाभार्थ्यांना ३ दिवसाच्या आत नवीन वीज कनेक्शन मिळणार.

२ – फाटलेले / हरवलेले रेशनकार्ड नवीन बनवून देणे – पिवळे व केशरी ९०

३ – रेशनकार्ड नाव वाढवणे – २७
४ – केंद्र शासनाचे ई श्रम कार्ड – ५६
५ – उत्पन्नाचे दाखले – २७
६ – दारिद्र्य रेषा बी पी एल दाखले – ३७
७ – नमुना क्र.८ जागेचा / घराचा उतारा – ५७
८ – संजय गांधी निराधार पगार प्रकरणे – २३
९ – श्रावणबाळ योजना प्रकरणे – १०
१० – आभा कार्ड – २७
११ – वैद्यकीय दाखले – ३३

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
गुन्हे

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

June 19, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
गुन्हे

चाळीसगावात बेकरी कामगारावर कोयत्याने हल्ला

June 6, 2026
गुन्हे

गतीरोधक तोडल्याच्या वादातून शेतकऱ्यास मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

June 6, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

महिलांचे धाडस, कर्तृत्वाला सलाम...महिला गोविंदा पथकाने फोडली मानाची दहीहंडी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यातून ७ हजार ५४० विद्यार्थ्यांनी दिली राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा

September 4, 2021

हाथरस घटनेतील आरोपींना कठोर कारवाई करा – शिवसेना महिला आघाडीचं तहसिलदारांना निवेदन

October 5, 2020

गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम; आदिवासी शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालन प्रशिक्षण

February 3, 2021

महिलांच्या परिधानावर न्यायाधीशांनी टिप्पणी करु नये ; सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला

March 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group