TheClearNews.Com
Monday, July 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतकरी असल्याने शेतीसोबतची नाळ आजही कायम : ना. गुलाबराव पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
November 18, 2020
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शेतकऱ्यांची स्वायत्त बाजारपेठ कशी उभी राहिल शेतकऱ्यांना चांगल्या पध्दतीने शेतीमाल कशा पध्दतीने विकता येईल यासाठी प्रयत्नशील राहिल. कारण शेतकरी असल्याने शेतीची नाळ आजही कायम असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

 

READ ALSO

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

लाईट फिटींग करतांना विजेचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू

शहरातील काव्यरलावली चौकात सोमवारी पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते बळीराजाच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ना. पाटील म्हणाले की, शेतकरी हाच जगाचा खरा पोशिंदा. बळीरागामुळे आज जगाला अन्न धान्य मिळते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची स्वायत्त बाजारपेठ कशी उभी राहिल. शेतकऱ्यांना चांगल्या पध्दतीने शेतीमाल कशा पध्दतीने विकता येईल. यासाठी प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. यावेळी आमदार राजुमामा मोळे, महापौर भारतीताई सोनवणे, माजी आमदार प्रा. चंदकांत सोनवणे, परिवर्तन संस्थेचे शंभु पाटील, मजुर फेडरेशनचे पुरुषोत्तम चौधरी, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष एम पवार, सुरेश पाटील, उद्योजक श्रीराम पाटील, शंभु सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष वाल्मीक पाटील, जि.प. सदस्य रविंद्र नाना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महानगराध्यक्ष नामदेवराव चौधरी, मुकुंद सपकाळे, ग.स. सोसायटी चेअरमन मनोज पाटील, प्रकाश पाटील, रोहिदास पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या सुचिता पाटील, रेणुका पाटील, लक्ष्मी पाटील, मनोहर पाटील, योगेश देशमुख, प्रांताधिकारी मनोज देशमुख, नगरसेवक सचिन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
जळगाव

लाईट फिटींग करतांना विजेचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू

July 5, 2026
भुसावळ

SIR अभियानातील समन्वयासाठी राज्यातील पहिलाच मार्गदर्शन मेळावा भुसावळात संपन्न

July 4, 2026
जळगाव

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध; समाजानेही पुढे यावे – पालकमंत्री गुलाबराव

July 4, 2026
जळगाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळा’ संपन्न; रोहित निकम यांना ‘युवा सहकार पुरस्कार’ प्रदान

July 4, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
Next Post

संतापजनक : साकरे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना ; एका विरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नशिराबाद येथे संत गाडगेबाबा यांना अभिवादन

February 23, 2022

“विद्रोही” जननायक… सुरेशदादा जैन…!

November 22, 2021

जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश

November 5, 2020

प्राथमिक शिक्षण पदविका प्रवेशाच्या शासकीय कोट्यातील रिक्त जागा भरण्यासाठी विशेष फेरीचे आयोजन

December 21, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group