जळगाव

जेष्ठ पत्रकार रवीश कुमार यांना ‘सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचा’ पाठींबा !

जळगाव (प्रतिनिधी) भारता सारख्या लोकशाही देशात दडपशाहीच्या वापर करून सत्ता-संपत्तीच्या बळावर देशातील पत्रकार आणि मध्यामांची मुस्कटदाबी केली जात आहे. एनडीटीव्हीच्या...

अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार, एकाला अटक ; पहूर पोलिसात गुन्हा दाखल !

पहूर ता.जामनेर (प्रतिनिधी) परिसरातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत दोन वेळेस अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला...

कंडारी बु. ग्रामसभेत हाणामारी ; धरणगाव पोलिसात सरपंचांसह ७ लोकांविरुद्ध गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कंडारी बु. येथे घरकुल रद्द का केले, याचा जाब विचारल्याच्या वादातून एकाला सरपंचांसह ७ जणांनी मारहाण केल्याप्रकरणी...

रेनबो ड्रायविंग अँड पैंटिंग क्लासेसच्या 16 विद्यार्थ्यांचे रंगोत्सव सिलेंब्रशन स्पर्धत घवघवीत यश !

जळगाव (प्रतिनिधी) रंगोत्सव सिलेंब्रशनच्या वतीने आयोजित राष्ट्रीय शालेय स्तर चित्रकला स्पर्धत रेंबो ड्रॉविंग व पेंटिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यानी उत्स्फूर्त सहभाग नोंदविता...

धरणगावचे पी.डी.पाटील सर महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्काराने सन्मानित !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील अल्पबचत भवन येथे आज सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील सर यांना २०२२ चा...

बनावट सौदा पावत्या करून उद्योजकाची मिळकत हडपण्याचा प्रयत्न ; दोन वकिलांसह ११ जणांविरुद्ध गुन्हा !

जळगाव (प्रतिनिधी) बनावट सौदा पावती करून मिळकत हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शहरातील दोन वकिलांसह ११ जणांविरुद्ध जळगाव जिल्हापेठ पोलिसात विविध गंभीर...

दरोडेखोरांची टोळी एलसीबीच्या जाळ्यात ; मुक्ताईनगरच्या सराफा व्यावसायिकाला लुटून केला होता पोबारा !

जळगाव (प्रतिनिधी) मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील सराफा व्यावसायिकाला नरवेल फाट्याजवळ धारदार शस्त्राने मारहाण करून एका टोळीने १७ लाख ८० हजारांचा...

‘खान्देश रन’मध्ये जैन इरिगेशनचे 1000 हून अधिक सहकारी धावले !

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव रनर्स ग्रृपच्या पुढाकाराने आयोजित ‘खान्देश रन’ महोत्सवामध्ये जैन इरिगेशनचे तब्बल 1000 हून अधिक सहकाऱ्यांनी सहभाग घेतला. यातील...

भगव्याच्या रक्षणासाठी सतत झटत राहणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

जळगाव (प्रतिनिधी) प्रत्येक माणूस देवाच्या अनुष्ठानाशिवाय मोठा होऊ शकत नाही, जीवनातत कितीही ब्रेकर आले तरी परमेश्वर आपला मार्ग सुकर करतो,...

धुळे-पारोळा चालत्या बसमधून सोन्याचे दागिने लंपास ; चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा !

पारोळा (प्रतिनिधी) धुळे ते पारोळा या चालत्या बसमधून २ लाख ८ हजाराचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना दि. ३ डिसेंबर...

Page 700 of 1678 1 699 700 701 1,678

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!