जळगाव

औषध देण्याच्या बहाण्याने परप्रांतीय दोघांना मारहाण करीत अडीच लाखांचा ऐवज लुटला !

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) गुजरात राज्यातील एका दुकानदारासह त्याच्या मित्राला औषध देण्याचा बहाणा दाखवत मुक्ताईनगर तालुक्यातील मधापुरी गावात बोलावत चाकूसह बंदूक आणि...

भुसावळ गांजा प्रकरण : दुसर्‍या संशयीताला पोलिसांकडून अटक !

भुसावळ (प्रतिनिधी) अप कर्नाटक एक्स्प्रेसमधून सव्वा लाख रुपयांचा गांजा शुक्रवार, 2 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास रेल्वे सुरक्षा बलाने गस्तीदरम्यान...

चाळीसगाव हादरलं : मूकबधीर तरुणीला मारहाण करीत अत्याचार : तिघांविरुद्ध गुन्हा !

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावाजवळील तलावाजवळ 25 वर्षीय मूकबधीर तरुणीला मारहाण करीत अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे....

बसमधून महिलेचा सोन्याचा राणी हार लंपास ; भडगाव पोलिसात गुन्हा दाखल !

भडगाव (प्रतिनिधी) बसमधून वाडे येथे जाताना महिलेचा राणी हार अज्ञात चोरट्याने लांबवला. या प्रकरणी पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला...

धक्कादायक : कारवाई टाळण्यासाठी रस्त्यावरील पाच वाहनांना उडवले, पाच जण जखमी !

जळगाव (प्रतिनिधी) महसूल व पोलिस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतूकदारांची मुजोरी वाढली असून भरधाव वेगाने धावणार्‍या ट्रॅक्टर...

लग्नानंतर पाचव्या दिवशी नववधू मुंबईतून पसार ; ​​​​​​​जळगावात पोलिसात ठाण्यात गुन्हा !

जळगाव (प्रतिनिधी) लग्नाच्या अवघ्या पाच दिवसांनंतर पतीला मुंबई येथे घेऊन गेलेली नववधू दादर स्टेशनवरूनच पसार झाली. याप्रकरणी आपली फसवणूक झाल्याची...

जळगाव गौणखनिज उत्खनन प्रकरण : महसूल विभागाकडून फक्त कारवाईचा फार्स?

जळगाव (प्रतिनिधी) शहरालगत शिरसोली रोडवर असलेल्या रायसोनी कॉलेज जवळील टेकडीच्या जागेतून वारेमाप गौणखनिज काढण्याचे काम सुरु असल्याबाबत माध्यमांनी वृत्त मालिका...

मोठी बातमी : जळगाव जिल्ह्यातून रावेरमधील तिघांची टोळी सहा महिन्यासाठी हद्दपार !

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातून रावेरमधील तिघांची टोळी सहा महिन्यासाठी हद्दपार करण्यात आली आहे. जावेद शेख लुकमान (वय २७), सादिक शेख...

नेहरू युवा केंद्राने भाजी बाजारात राबवली स्वच्छता मोहीम !

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र शासनाच्या युवा, खेळ मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक दिनानिमित्त बळीराम पेठ भाजी...

Page 699 of 1678 1 698 699 700 1,678

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!