TheClearNews.Com
Thursday, June 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काय सांगता ! नव्वद कंटेनर घेऊन जाणारी अख्खी मालगाडीच झाली बेपत्ता?

रेल्वेने शोध घेतल्यावर भुसावळ डिव्हिजन मधून समोर आली डोकं चक्रावणारी माहिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 16, 2023
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) नागपूरहून मुंबईकडे निघालेली 90 कंटेनर असलेली रेल्वेची मालगाडी बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. शोधाशोध केल्यानंतर 1 फेब्रुवारीला निघालेली ही मालगाडी 14 फेब्रुवारी रोजी भुसावळ डिव्हिजन मधील शेगाव येथे सापडली. मात्र एक मालगाडी तब्बल 10 दिवस रेल्वेच्या सिस्टमवरून बेपत्ता झाल्यामुळे रेल्वेच्या यंत्रणेवर आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (Nagpur- Mumbai goods train carrying 90 containers untraceable)

नागपूरच्या वेगवेगळ्या एक्सपोर्टर कंपन्यांनी 1 फेब्रुवारी रोजी आपले कंटेनर नागपूर वरून मुंबईच्या जेनपीटी बंदरावर पाठवण्यासाठी रेल्वेला कॉन्ट्रक्ट दिले होते. 1 फेब्रुवारीला ही मालगाडी नव्वद कंटेनर घेऊन नागपूरवरून 4 फेब्रवारी रोजी जेएनपीटीला पोहचणार होती. मात्र, नागपूरवरून काही अंतर पार केल्यावर PJ102040201 ही मालगाडी रेल्वेच्या फ्लुईट ऑपरेशन इन्फॉर्मेशन सिस्टमवर (FOIF) दिसणे बंद झाली. भारतीय रेल्वेच्या PJT1040201 या क्रमांकाच्या मालगाडीत 90 कंटेनर आहेत. या कंटेनर्समध्ये उच्च प्रतीचा तांदूळ, कागद, प्लास्टिकच्या वस्तू, केमिकल्स आणि इतर निर्यात करण्याच्या वस्तू आहेत. या मालगाडीचे लोकेशन भारतीय रेल्वेच्या फ्रेट ऑपरेशन इन्फॉर्मेशन सिस्टीम FOIS मधून अदृश्य झाले होते. FOIS ही रेल्वे डब्यांना लाइव मॉनिटर करण्याची भारतीय रेल्वेची यंत्रणा आहे.

READ ALSO

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

डंपरच्या धडकेत आजोबांचा मृत्यू, नात बालंबाल बचावली

4 फेब्रुवारीला पोहचारी ही मालगाडी कंटेनर घेऊन जेएनपीटी मुंबईला न पोहचल्याने एक्सपोर्टरने स्वत: शोधाशोध केली तर 14 फेब्रुवारी पर्यंत रेल्वेच्या सिस्टर मधून बेपत्ता आहे याची साधी कल्पनाही रेल्वेच्या लोकांना नव्हती. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी केली असता 1 फेब्रुवारीला निघालेली ही मालगाडी 14 फेब्रुवारीला भुसावळ डिव्हिजन मधील शेगाव मध्ये उभी असल्याचे लक्षात आले. काही तांत्रिक कारणामुळे सेंट्रल रेल्वेच्या भुसावळ डिव्हिजन मध्ये शेगाव जवळ थांबवण्यात आल्याची, आणि आता जेएनपीटीकडे वळवण्यात आल्याची माहिती रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

दरम्यान, हा प्रश्न फक्त एक मालगाडी बेपत्ता होण्याचा पुरते मर्यादित नाही तर रेल्वेचे सिक्युरिटी सिस्टम काय करत होते? एक मालगाडी 10 दिवसापासून संपर्काच्या बाहेर आहे तर हे मध्य रेल्वे व कॉंन्कर कंपनीला हा प्रकार वेळेत का कळला नाही? एखाद्या प्रवाशी ट्रेन सोबत असे झाले असते तर ? या सर्व प्रश्नावर सुरक्षा यंत्रणा व मध्य रेल्वेला गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

डंपरच्या धडकेत आजोबांचा मृत्यू, नात बालंबाल बचावली

June 11, 2026
भुसावळ

बापरे ! दोन तासांत लांबवले 15 लाखांचे दागिने ; मुख्याध्यापकाचे घर फोडले

June 3, 2026
गुन्हे

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पीएसआयवर लाचप्रकरणी गुन्हा

May 30, 2026
गुन्हे

ओमनी अन् दुचाकी अपघातात पत्नीचा मृत्यू: पती गंभीर

May 29, 2026
गुन्हे

ओडिशातील खून, ५ कोटींच्या खंडणी प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद

May 26, 2026
Next Post

अखंड वीजपुरवठ्यासाठी ग्राहकांनी नियमित वीजबिले भरणे गरजेचे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सावधान ! तुमच्याकडे असलेली ५००ची नोट नकली तर नाही ना? ; जाणुन घ्या कशी ओळखायची नकली नोट

February 5, 2022

घराचा पत्ता ‘कल्याण मार्ग’ ठेवल्याने लोकांचे कल्याण होत नाही : राहुल गांधी

June 4, 2022

आभिनेते विक्रम गोखले यांच्या वक्तव्याचा शरद पवार यांनी एका वाक्यात लावला निकाल

November 15, 2021

फडणवीस बॉम्ब फोडू शकले नाही, मी मात्र हायड्रोजन बॉम्ब फोडणार : नवाब मलिक

November 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group