TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुलाबराव देवकर यांच्या राजीनामा पत्रास संचालक मंडळाची मंजुरी नाही‎ !

संचालक‎ मंडळाच्या बैठकीमध्ये राजीनामा मंजूर करून‎ पाठवा ; सहकार विभागाची बँकेला सूचना !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 15, 2023
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा बँकेच्या‎ ‎ अध्यक्षपदाचा‎ गुलाबराव देवकर यांनी दिलेला‎‎ राजीनामा‎ अद्याप मंजूर‎ ‎ झालेला नाही.‎ कारण त्यांच्या‎ राजीनाम्याला संचालक मंडळाची‎ मंजुरी नसल्याचे पत्र सहकार‎ निवडणूक आयुक्तांकडून जिल्हा‎ बंॅकेला पाठवण्यात आले आहे.‎ त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या देवकरच बँकेचे अध्यक्ष‎ म्हणून कायम आहेत.

गुलाबराव देवकर यांच्या समर्थकांच्या नाराजीमुळे‎ त्यांचा राजीनामा लांबणीवर देखील‎ पडला हाेता; परंतु त्यानंतर त्यांनी‎ राजीनामा दिला. जिल्हा बँकेच्या‎ कार्यकारी संचालकांनी नाशिक‎ विभागीय सहनिबंधकांकडे‎ राजीनामा सुपुर्द केला हाेता. तेथून‎ अंंतिम मंजुरीसाठी सहकारी संस्था‎ निवडणूक प्राधिकरणाकडे‎ राजीनामा पाठवण्यात आला हाेता.‎

READ ALSO

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

दरम्यान, बँकेच्या अध्यक्षांचा‎ राजीनामा हा बँकेच्या संचालक‎ मंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर करून‎ नंतरच इकडे पाठवण्यात यावा अशी‎ सूचना सहकार विभागाकडून‎ करण्यात आली असून, तसे लेखी‎ पत्र जिल्हा बँकेला प्राप्त झाले आहे.‎ त्यानुसार आता बँकेकडून लवकरच‎ पुढील आठवड्यात संचालक‎ मंडळाची बैठक बाेलावण्यात येणार‎ आहे. या बैठकीत बहुमताने‎ राजीनामा मंजूर झाल्यानंतरच ताे‎ मंजुरीसाठी पुढे पाठवण्यात येईल.‎ ताेपर्यंत देवकर हेच बँकेचे अध्यक्ष‎ म्हणून कायम राहणार आहेत.‎ दरम्यान, संचालक‎ मंडळाची बैठक बाेलावण्यासंदर्भात‎ बंॅकेकडून लवकरच अजेंडा‎ काढला जाईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

एक लाखासाठी विवाहितेचा छळ ; धरणगाव पोलिसात पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संसदेत मध्यरात्री साथरोग विधेयकाला मंजुरी !

September 22, 2020

न्यायालयात नेतांना पोलिसांचे वाहन पडले बंद, उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या वाळू माफियांची निघाली धिंड !

February 17, 2024

दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाईनच होणार

February 22, 2021

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group