TheClearNews.Com
Saturday, October 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संतापजनक : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार ; कासोदा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 13, 2023
in एरंडोल, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) परिसरातील एका गावातील तरुणीला आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी कासोदा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्की उर्फ मनोहर बापुराव पाटील (वय २८), असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

या संदर्भात पिडीत तरुणीने कासोदा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २७ सप्टेंबर २०२१ ते ११ फेब्रुवारी २०२३ च्या दरम्यान, संशयित आरोपी विक्की उर्फ मनोहर पाटील याने पिडीतेस विश्वासात घेऊन मामे तुझ्यावर प्रेम आहे व मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे सांगून शारीरीक संबंध प्रस्थापित केले. परंतू त्यानंतर पिडीतेने संबंध ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे विक्की याने पिडीतेस शिवीगाळ करुन तुझ्या आई-वडीलांना मारुन टाकीन अशी धमकी दिली. तसेच दि. १२ डिसेंबर रोजी दुपारी पिडीतेला जबरदस्तीने घरी नेत पुन्हा जबरदस्तीने इच्छेविरुध्द शारीरीक संबंध केले. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सपोनि निता कायटे ह्या करीत असून संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

READ ALSO

डंपरच्या धडकेत परप्रांतीय मजुराचा जागीच मृत्यू

शिक्षक पतपेढीत १ कोटी ९३ लाखांचा अपहार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डंपरच्या धडकेत परप्रांतीय मजुराचा जागीच मृत्यू

October 30, 2026
गुन्हे

शिक्षक पतपेढीत १ कोटी ९३ लाखांचा अपहार

October 30, 2026
गुन्हे

पोलिसांनी चोरी करतानाच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

October 29, 2026
गुन्हे

दोन घरफोड्या; ५१ हजारांचा ऐवज लंपास

October 28, 2026
गुन्हे

महामार्गाने घेतला १३वा बळी, बायपासवर मृत्यूचे सत्र थांबेना !

October 28, 2026
गुन्हे

किनगाव दगडफेकप्रकरणी शंभरहून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल

October 27, 2026
Next Post

मोदी, शाह यांनी सतत दौरे करण्यापेक्षा मुंबईतच फ्लॅट घ्यावा ; सुषमा अंधारे यांची सडकून टीका !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

July 9, 2024

दिग्दर्शक अनुराग कश्यप विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल !

September 23, 2020

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 जुलै 2026 !

July 4, 2026

बापरे ! एकाच व्यक्तीला तब्बल तेरा वेळा सर्पदंश ; घटना वाचून तुम्हालाही बसेल धक्का

May 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group