जळगाव

पारोळा : बनावट कागदपत्रे दाखवून उमेदवाराची घेतली माघार ; फसवणूक प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा !

पारोळा (प्रतिनिधी) एका उमेदवाराचे बनावट कागदपत्रे व आधारकार्ड बनवून ती कार्यालयात दाखवून माघार घेतल्याची घटना घडलीय. याप्रकरणी उमेदवाराची व शासनाची...

यावल येथे आ. शिरीष चौधरी यांच्या वाढदिसनिमित्त दिव्यांग बांधवांना सायकल वाटप !

यावल (प्रतिनिधी) रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांच्या वाढदिसनिमित्त दिव्यांग बांधवांना सायकल वाटपाचा कार्यक्रम नुकताच शेतकी संघ यावल येथे जि.प. माजी...

यावल : पाचशे रुपयाची लाच स्वीकारतांना कोषागार अव्वल कारकूनला रंगेहात अटक !

यावल (प्रतिनिधी) येथील तहसील कार्यालयातील कोषागार अव्वल कारकूनाला पाचशे रूपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत विभागाने (ACB) रंगेहात पकडल्याचे वृत्त समोर येत...

किरकोळ वादातून नशिराबादमध्ये दोन गटात हाणामारी ; ८ जणांविरुद्ध गुन्हा !

नशिराबाद (प्रतिनिधी) महिलांना पाहून शिट्ट्या वाजविण्यासह इतर किरकोळ वादातून नशिराबादमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी...

जामनेर : दारू पिल्यानंतर एकाचा हॉटेलमध्ये जोरदार राडा ; मालकासह एकाला लाकडी काठ्यांनी मारहाण !

जामनेर (प्रतिनिधी) दारू पिल्यानंतर उलट्या केल्यानंतर हॉटेलमधून बाहेर काढल्याचा राग आल्यामुळे हॉटेल मालकासह एकाला लाकडी काठ्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याची...

स्मार्ट कॉटन प्रकल्पांतर्गत पष्टाने येथे प्रशिक्षण वर्ग संपन्न

धरणगाव (प्रतिनिधी) एक गाव एक वान या संकल्पनेअंतर्गत स्मार्ट कॉटन प्रकल्पात धरणगाव तालुक्यातील पष्टाणे येथे कावेरी सिड्स चे जादू या...

वड सावित्रीपोर्णिमा औचित्य साधून वडाच्या झाडांचे वृक्षारोपण ; नगरसेवक राजेंद्र मराठे यांचा अभिनव उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी) भाजपा मंडळ क्र 1 शिवाजी नगर परिसरतर्फे आमदार राजूमामा भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त वडाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. सदर...

जळगाव जिल्ह्यात आज आढळले ६ कोरोनाबाधित, २ झाले बरे !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ६ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे २ रुग्णांनी...

आपणच आपली व आपल्या सहकाऱ्यांची सुरक्षा करून सामाजिक सलोखा निर्माण करा : प्रतापसिंग शिकारे

जळगाव (प्रतिनिधी) एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हॉलमध्ये तांबापूर येथे झालेल्या जातीय तणावाच्या पार्श्वभूमी वर शांतता समिती सदस्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत...

ओबीसी आरक्षणा शिवाय नगरपालिकेच्या निवडणुका घेऊ नये ; माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील यांची मागणी !

धरणगाव (प्रतिनिधी) मध्यप्रदेशच्या आधारे महाराष्ट्र शासनाने निवडणुकी आधी ओबीसी आरक्षण जाहीर करूनच निवडणुका घ्याव्यात अशी मागणी माजी नगराध्यक्ष पी एम...

Page 890 of 1681 1 889 890 891 1,681

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!