जळगाव

शिरसोली प्र.बो गावात धाडसी घरफोडी ; रोकडसह सोन्या चांदीचे दागिने लंपास !

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील शिरसोली प्र.बो गावातील बालाजी नगर भागातील दोन घरातून सोन्या चांदीचे दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण १ लाख...

धरणगावातील शेतकऱ्यांचा एक गट मुख्यमंत्र्यांकडे मागतोय कुटुंबासह सामुहिक आत्महत्येची परवानगी ! (व्हिडीओ)

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील शेतकऱ्यांचा एक गट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कुटुंबासह सामुहिक आत्महत्येची परवानगी देण्याची मागणी करत असल्यामुळे जिल्ह्यात प्रचंड...

ऊस तोडीचे मजूर पुरवित असल्याचे सांगत एकाची फसवणूक ; ‘इतक्या’ लाखांचा घातला गंडा !

अडावद ता. चोपडा (प्रतिनिधी) ऊस तोडीचे मजूर पुरवितो असे सांगत एकाची ६ लाख १० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर...

राज्यसभा निवडणूक : गिरीश महाजनांच्या स्वीय सहाय्यकाने लावलेल्या पैजेची राज्यभर चर्चा !

जळगाव (प्रतिनिधी) जळगावात लागलेल्या पैजेची राज्यभर चर्चा रंगली आहे. गिरीश महाजन यांच्या पीएने ओपन चॅलेंज दिलं होतं. फेसबुक पोस्ट (Facebook...

विहिरीतील पाणी भरण्याचा वाद, महिलेचा मृत्यू ; पारोळा पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा, एकाला अटक !

पारोळा (प्रतिनिधी) शेतातील विहिरीचे पाणी भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादात ४५ वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस...

चोपड्याच्या आमदार लता सोनवणेंना धक्का ; जातवैधता प्रकरणात उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा विधानसभा मतदार संघाच्या शिवसेना आमदार लता सोनवणे यांची जातवैधता प्रकरणातील याचिका उच्च न्यायालयाचा औरंगाबाद खंडपीठाने...

जळगाव येथे १२ जून रोजी मोफत भव्य हृदयरोग, ईसीजी तपासणी शिबिराचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) जवान फाऊंडेशनतर्फे 'अमृत जवान अभियान २०२२' अंतर्गत मोफत भव्य हृदयरोग (टूडी इको)/ईसीजी तपासणी शिबिराचे दिनांक १२ जून २०२२...

शिवस्वराज्य दिन साजरा न झाल्याबाबत सरपंच व उपसरपंचांना पदावरून हटविण्यात यावे ; धरणगाव प.स. गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कंडारी बु येथे शिवस्वराज्य दिन साजरा केला नाही, म्हणून सरपंच व उपसरपंच यांच्यावर कारवाई करून पदावरून हटवण्यात...

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहरध्यक्षा नंदा निकम यांच्याकडून भुसावळात वृक्षारोपण !

भुसावळ (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या २३व्या वर्धापन दिनानिमित्त भुसावळ शहरात राष्ट्रवादी महिला काँग्रेस भुसावळच्या शहराध्यक्षा नंदा प्रकाश निकम यांच्या हस्ते वृक्षारोपण...

आरोग्य भरती घोटाळ्यातही विजय दर्जीला अटक ; न्यायालयीन कोठडीत रवानगी !

जळगाव (प्रतिनिधी) म्हाडाच्या चार प्रवर्गांतील परीक्षांचे पेपर फोडण्याच्या आरोपाखाली अटकेनंतर न्यायालयीन कोठडीत असलेला अॅड. विजय दर्जीला आरोग्य भरती घोटाळ्यातही (Health...

Page 894 of 1681 1 893 894 895 1,681

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!