TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावच्या कन्नड घाटात कंटेनरला आग ; १२ तासानंतर वाहतूक सुरळीत !

टीव्ही, लॅपटॅाप, माेबाइलसह सुमारे ६० लाख रूपयांचा ऐवज जळून खाक !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 7, 2022
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगावकडून औरंगाबादच्या दिशेने कंपन्यांचे कुरिअर पार्सल घेऊन औरंगाबादकडे जाणाऱ्या कंटेनरला मध्यरात्री अकस्मात आग लागली. या अागीत कंटेनरसह त्यातील टीव्ही, लॅपटाॅप, मोबाईल, औषधे, कपडे असा एकूण सुमारे ५० ते ६० लाख रूपयांचा ऐवज जळून खाक झाला. या आगीमुळे जवळपास १२ तास कन्नड घाटातील वाहतूक विस्कळीत झाली होती.

चाळीसगावकडून औरंगाबादच्या दिशेने पार्सल घेऊन जाणारा (केए ०१ एएल ४१६१) या क्रमांकाचा कंटेनर कन्नड घाटात महादेव मंदिराजवळ शनिवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास पाेहाेचल्यावर कंटेनरच्या अातमध्ये अचानक आग लागली. कंटेनरमधून मागच्या बाजूने माेठ्या प्रमाणावर धूर निघत हाेता. चालकाच्या लक्षात ही बाब येताच त्याने कंटेनर एका बाजूला घेत उभा केला व कंटेनरच्या बाहेर पडला. दरम्यान कंटेनरला आग लागल्याची माहिती कळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीमुळे घाटातून जाणारे अन्य वाहन चालकही भयभीत झाले हाेते. त्यामुळे काही वेळ घाटातील वाहतूक विस्कळीत झाली.
पोलिस हवालदार वीरेंद्रसिंग सिसोदे, योगेश बेलदार, प्रताप पाटील, सुनील पाटील, अमीर तडवी, दिवाकर जोशी अादी पोलिसांनी चाळीसगाव पालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण करून अाग विझवण्यासाठी मदतकार्य हाती घेत घाटातून एकेरी मार्गाने वाहतूक सुरू केली. कंटेनरला शनिवारी पहाटे लागलेली आग दुपारी २ वाजता विझवण्यात यश अाले. दरम्यान या आगीत कंटेनरसह अातमधील विविध कंपन्यांचे पार्सल जळाले. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. कंटेनरच्या मागील बाजूसह चाकेही भस्मसात झाली. महामार्ग पाेलिसांनी क्रेनला पाचारण करून कंटेनर चाळीसगावच्या दिशेने पुन्हा घाटाखाली उतरवण्यात आला. त्यानंतर घाटातील रात्रीपासून विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश मिळाले. या कंटेनरमध्ये एलएडी टीव्ही, लॅपटॅाप, माेबाइल यासह अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तु, कपडे, औषधी असा सुमारे ५० ते ६० लाख रूपयांचा विविध कंपन्यांचा किंमती ऐवज होता. हा सर्व मुद्देमाल कंटेनरला लागलेल्या आगीत जळून खाक झाला.

READ ALSO

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
Next Post

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्त धरणगाव शिवसेनेची बैठक उत्साहात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ९ जानेवारी २०२५ !

January 9, 2025

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, गुरुवार १८ ऑगस्ट २०२२ !

August 18, 2022

तिसरी लाट येईल हे गृहीत धरून काटेकोर नियोजन करा ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

April 30, 2021

पीयूसी, विमा व फिटनेस प्रमाणपत्र नसतांनाही रुग्णवाहिका कार्यरत ; ॲड. हरीहर पाटील यांची कारवाईची मागणी !

May 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group