TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे कृषि विभागाचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
June 23, 2021
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन २१-२२ ते २३-२४ या तीन वर्षाकरिता मृत बहार व अंबिया बहाराकरीता लागु करण्यात आली आहे. ही योजना जळगाव जिल्ह्यासाठी मृग बहार मोसंबी, चिकु, पेरु, डाळीब, लिंबू व सिताफळ या फळपिकांसाठी भारतीय कृषि विमा कंपनी लि. मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये महसुल मंडळस्तर क्षेत्र घटक धरुन ही योजना फळपिकासाठी अधिसुचित मंडळामध्ये राबविण्यात येणार आहे.

या योजनेव्दारे मृग बहार फळपिकनिहाय कमी पाऊस, पावसाचा खंड, जास्त पाऊस, जादा आर्द्रता या हवामान घटकाच्या धोक्यांपासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण पुरविण्यात येणार आहे. ही योजना सर्व कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित फळपिकांसाठी ऐच्छिक राहील. अधिसुचित फळपिकापैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा अंबिया बहारपैकी कोणत्याही एकाच हंगामाकरिता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. (उदा. मोसंबी व डाळीब) जे शेतकरी स्वत:च्या स्वाक्षरीसह योजनेत सहभागी न होणेबाबत घोषणा पत्र देणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेत सहभाग बंधनकारक समजला जाईल.

READ ALSO

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

मृग बहार २०२१-२२ करिता पुर्नरचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत, विमा संरक्षित रक्कम, विमा हप्ता दर तपशिल खालीलप्रमाणे आहे.

पेरु साठी विमा संरक्षित रक्कम ६० हजार रुपये प्रति हेक्टर असून यासाठी ३ हजार रुपये विमा हप्ता राहील. लिंबू साठी विमा संरक्षित रक्कम ७० हजार रुपये प्रति हेक्टर असून विमा हप्ता रक्कम ३ हजार ५०० रुपये, मोसंबी साठी विमा संरक्षित रक्कम ८० हजार रुपये प्रति हेक्टर असून विमा हप्ता रक्कम ४ हजार रुपये, चिकू साठी विमा संरक्षित रक्कम ६० हजार रुपये प्रति हेक्टर असून विमा हप्ता रक्कम ७ हजार ८०० रुपये असून या सर्व फळपिकांसाठी सहभागी होण्याची अंतिम मुदत ३० जून, २०२१ पर्यंत आहे. तर डाळींब साठी विमा संरक्षित रक्कम १ लाख ३० हजार रुपये प्रति हेक्टर असून विमा हप्ता रक्कम ६ हजार ५०० रुपये असून सहभागाची अंतिम मुदत १४ जुलै, २०२१ असून सिताफळ साठी विमा संरक्षित रक्कम ५५ हजार रुपये प्रति हेक्टर असून विमा हप्ता रक्कम २ हजार ७५० रुपये असून सहभागाची अंतिम मुदत ३१ जुलै, २०२१ पर्यंत आहे.

शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील नजीकच्या जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा, सर्व राष्ट्रीयकृत बँका, तालुका कृषि अधिकारी कार्यालय (सर्व तालुका), उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय, जळगाव/पाचोरा/अमळनेर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव, भारतीय कृषि विमा कंपनी लि. मुंबई टोल फ्री नंबर -१८००२६६०७०० ईमेल- pikvima@aicofindia.com यांचेशी संपर्क साधावा.

जिल्ह्यात प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना मृग बहाराकरिता अधिसुचित फळपिकांना राबविण्यात येत आहे. तरी या विमा योजनेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
Next Post

भाजप कार्यालयात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भर रस्त्यात वाळूच्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी ; वाहतुकीचा खोळंबा !

September 20, 2021

पैसे परत कर म्हणत महिलेच्या डोक्यात टाकली लोखंडी सळई !

March 19, 2025

बीएचआर घोटाळा : तपासाधिकारी पोलिस निरीक्षक सुचेता खोकले यांची बदली ; स्थगिती मिळवण्याची प्रक्रीया सुरु !

August 17, 2021

‘मोदी, जी हमारे बच्चों की वॅक्सिन विदेश क्यों भेज दी…’ दिल्लीत मोदींविरोधात पोस्टर, १७ जणांना अटक

May 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group