जळगाव

धरणगाव रेल्वे स्टेशन परिसरातून दुचाकी लांबविली ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातून एकाची मोटारसायकल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात...

लाच भोवली ! दुय्यम रेशन कार्ड बनवण्यासाठी लाच घेणाऱ्याला एसीबीने केली रंगेहात अटक !

जळगाव (प्रतिनिधी) रेशनकार्ड जुने व जीर्ण झालेले असल्याने दुय्यम नविन प्रत देण्यासाठी जळगाव तहसील कार्यालयातील पुरवढा शाखेतील तरुणाला ४०० रुपयांची...

ओबीसी मंत्र्यांनो आता तरी लाचारी सोडा, समाजासाठी हिंमत दाखवा ; आ. सुरेश भोळे यांचे आव्हान

जळगाव (प्रतिनिधी) महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे ओबीसी राजकीय आरक्षण राज्यात गमावले व ते पुन्हा मिळत नाही. सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी आता...

मोटारसायकलची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू ; धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी गावाजवळील पोखरी फाटा जवळ मोटारसायकल समोरासमोर धडकल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव...

कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह बोलत असल्याचे भासवून एक लाख ३७ हजारात फसवणूक ; जळगाव सायबर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

जळगाव (प्रतिनिधी) मेशो (Meshoo) येथून कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह बोलत असल्याचे भासवून कासोदा येथील दुकानदाराची १ लाख ३७ हजार ५०० रुपयात...

चोपडा नगरपरिषद रुग्णालयाचा कायापालट म्हणजे माझ्यासाठी जन्मभुमीचे ऋण फेडण्याची संधी ; अतुल गुजराथी यांचे प्रतिपादन

चोपडा (प्रतिनिधी) ‘‘चोपडा नगरपरिषद रुग्णालयाचा कायापालट म्हणजे म्हणजे माझ्यासाठी जन्मभुमीचे ऋण फेडण्याची संधी’’ असे प्रतिपादन एच.डी.एफ.सी. एर्गोचे अतुल सुफल गुजराथी यांनी...

धरणगावात खाज्याजी नाईक स्मृती संस्थेतर्फे भिल्ल समाज सामुहिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

धरणगाव (प्रतिनिधी) येथील क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती संस्थेतर्फे भिल्‍ल जनजातीचा सामुहिक विवाह सोहळा आनंदी वातावरणात व जल्लोषात संपन्न झाला. यावेळी...

वीजबिलातील व्याज व दंड माफीसह पुनर्जोडणीची संधी

जळगाव (प्रतिनिधी) महावितरणने विलासराव देशमुख अभय योजनेच्या माध्यमातून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या वीजग्राहकांसाठी व्याज व विलंब आकारात 100 टक्के माफीची...

चाळीसगावात धर्मवीर चित्रपटाचा मोफत शो !

चाळीसगाव (प्रतिनिधी) ठाण्याचा ढाण्या वाघ तथा दिवंगत शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवन चरित्रावर आधारित चित्रपट धर्मवीर चाळीसगाव शहरात...

चोपड्यात धाडसी चोरी ; २ लाख २६ हजारांची रोकड लंपास!

चोपडा (प्रतिनिधी) येथील मन्यार अली भागातील एका घरातून अज्ञात चोरट्याने २ लाख २६ हजारांची रोकड लंबविल्याची घटना उघडकीस आली आहे....

Page 917 of 1681 1 916 917 918 1,681

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!