TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांची नियंत्रण कक्षात बदली !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 9, 2022
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी शुक्रवारी शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे. दोन कर्मचाऱ्यांना गेल्या आठवड्यात लाच प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा आहे.

 

READ ALSO

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

एका विवाहितेच्या छळ प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासह दोषारोपपत्र लवकर न्यायालयात सादर करण्याच्या मोबदल्यात पाच हजारांची स्वीकारल्या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार अनिल रामचंद्र अहिरे व पोलिस नाईक शैलेश आत्माराम पाटील यांना २८ जून रोजी जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरल्याचा ठपका पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्यावर ठेवण्यात आलाय. त्यामुळे त्यांची शुक्रवारी तातडीने नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. दरम्यान, चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याचा तात्पुरता पदभार ग्रामीणचे निरीक्षक संजय ठेंगे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक पाटील हे गेल्या आठवड्यात अमरनाथ यात्रेला गेले होते. तेथून आल्यानंतर त्यांची तब्येत बरी नसल्याने ते नाशिक येथे असतांना त्यांना बदलीचे आदेश प्राप्त झाल्याचे कळते. शहरात एका कीर्तनाच्या कार्यक्रमात नारदाच्या गादीवर पाय ठेवल्याच्या घटनेमुळे पोलिस निरीक्षक पाटील चर्चेत होते. दरम्यान, प्रशासकीय कारणावरून त्यांना पुढील आदेशापर्यंत नियंत्रण कक्षाशी संलग्न केल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
Next Post

मुक्ताईनगर हादरले : अत्याचारातून गर्भवती अल्पवयीन मुलीची आत्महत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुख्याधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याचे सांगून जिवंत झाडाची केली कत्तल !

September 23, 2020

जिल्हास्तरीय लोकशाही दिनातून तक्रार निवारणाला गती

April 7, 2026

उच्चपदस्थ IAS अधिकारी अमन मित्तल आणि भावाविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल !

January 3, 2024

मोठी बातमी : इम्पिरीकल डेटा तयार ; बांठीया समितीने सोपवला अहवाल !

July 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group