मनोरंजन

नाद खुळा ! गाडीच्या बोनेटवर बसून व्हिडिओ शूट ; नववधूसह व्हिडिओग्राफरवर गुन्हा

पुणे (वृत्तसंस्था) हल्लीची तरुण पिढी सोशल मीडियावर सदैव अपडेट राहते. वेगळं काही शेअर करत असतात. असाच काहीसा प्रकार एका नववधूने...

‘ट्रोलर्सची नजर नको तिथे होती’ ; हेमांगीला ट्रोल करणाऱ्यांवर चित्रा वाघ संतापल्या

मुंबई (वृत्तसंस्था) अभिनेत्री हेमांगी कवीने सोशल मिडीयावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे तिला ट्रोल करण्यात आले. त्यानंतर तिने ‘बाई, बुब्स आणि...

“लोकसंख्या अनियंत्रित करण्यात आमिर खानसारख्याच लोकांचा हात, हे देशाचं दुर्भाग्य”

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसंख्या अनियंत्रित करण्यात आमिर खानसारख्याच लोकांचा हात आहे, हे देशाचं दुर्भाग्य आहे, असं वादग्रस्त वक्तव्य मध्यप्रदेशचे भाजप...

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन !

मुंबई (वृत्तसंस्था) ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी ७.३० वाजता...

बॉलिवूड अभिनेता आमिर- किरण खानचा पंधरा वर्षानंतर होणार घटस्फोट !

मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आमिर...

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या

पुणे (वृत्तसंस्था) सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांनी आत्महत्या केली आहे. ताथवडे येथील राहत्या घरात त्यांनी गळफास घेऊन आपलं जीवन...

‘या’ अभिनेत्यावर मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ईडीची कारवाई, संपत्ती जप्त !

मुंबई (वृत्तसंस्था) सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी) अभिनेत्री यामी गौतम हिला चौकशीसाठी समन्स बजावले असल्याची घटना ताजी असताना आज अभिनेता डिनो मोरियाची...

वादग्रस्त भाषण प्रकरणी वाढदिवसादिवशीच होतेय पोलिसांकडून मिथुन चक्रवर्ती यांची चौकशी

कोलकाता (वृत्तसंस्था) नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकी दरम्यान केलेल्या वादग्रस्त भाषणामुळे अभिनेते आणि भाजपचे नेते मिथुन चक्रवर्ती यांच्या...

एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या मराठी अभिनेत्याला अटक

ठाणे (वृत्तसंस्था) नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून स्थानिक नागरिक विरुद्ध राज्य सरकार अशी खडाजंगी सध्या पाहायला मिळत आहे. येथील नागरिक...

पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला सन्मानपूर्वक नाव द्या !

जळगाव (प्रतिनिधी) यशराज फिल्मतर्फे हिंदू सम्राट, महावीर पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्माण करीत आहे. परंतु, निर्माता, निर्देशक, लेखकाने...

Page 22 of 33 1 … 21 22 23 … 33

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!