TheClearNews.Com
Friday, June 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वादग्रस्त भाषण प्रकरणी वाढदिवसादिवशीच होतेय पोलिसांकडून मिथुन चक्रवर्ती यांची चौकशी

The Clear News Desk by The Clear News Desk
June 16, 2021
in मनोरंजन, राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

कोलकाता (वृत्तसंस्था) नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकी दरम्यान केलेल्या वादग्रस्त भाषणामुळे अभिनेते आणि भाजपचे नेते मिथुन चक्रवर्ती यांच्या अडचणींत वाढ झालीय. या प्रकरणात कोलकाता पोलिसांनी मिथुन चक्रवर्ती यांची चौकशी सुरू केलीय.

कोरोना संसर्गकाळात पोलिसांनी मिथुन चक्रवर्ती यांनी ‘व्हर्च्युअल’ पद्धतीनं चौकशी केलीय. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान, मिथुन यांच्यावर प्रक्षोभक भाषण केल्याचे आरोप लावत मानिकतल्ला पोलीस स्थानकात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्यामध्ये चक्रवर्ती यांनी ७ मार्च रोजी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत ‘’मारबो एकहने लाश पोरबे शोशाने’ (तुमचा खात्मा केल्यास मृतदेह स्मशानात जातील) आणि ‘एक छोबोले चाबी’ (सर्पदंशानंच तुम्ही छायाचित्रात कैद व्हाल) अशी वक्तव्य केली, ज्यामुळंच राज्यात निवडणुकांनंतर हिंसा उसळली असं म्हटलं गेलं.

READ ALSO

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

न्यायालयाकडून चक्रवर्ती यांना चौकशीत सहकार्य करण्याचे आदेश

निवडणुकांचे नियकाल जाहीर झाल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्यावर दाखल करण्यात आलेल्या या आरोपांच्या विरोधात कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. पुढे उच्च न्यायालयानं चक्रवर्ती यांना त्यांचा ई-मेल राज्याकडे सुपूर्द करण्याचा आदेश दिला होता. जेणेकरुन सदर प्रकरणीच्या चौकशीसाठी ते व्हर्च्युइली सहभागी होऊ शकतील. दरम्यान, आपली बाजू मांडताना एफआयआर रद्द करण्याची मागणी करत आपण फक्त चित्रपटातील संवादच म्हटले होते अशी सारवासारव केल्याचं कळतय.

मिथुन चक्रवर्ती यांनी मार्च महिन्यात कोलकात्यात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. यानंतर त्यांनी भाजपच्या सभांत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसविरोधात अनेक वादग्रस्त विधानं केली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
Next Post

ओबीसींचा गुरुवारी 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', भुजबळ करणार नेतृत्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक ! आईनेच प्रियकराच्या मदतीने काढला मुलाचा काटा ; कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

January 27, 2022

आरे परिसरातील कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

October 11, 2020

मुंबईत पाणी तुंबल्यावर बोंबा मारणारे तेव्हा मात्र गप्प असतात – शिवसेना

September 24, 2020

एअरपोर्ट ऑथोरिटी तामिळनाडू संघ आघाडीवर

April 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group