TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : लग्नास नकार देणा-या तरुणीचे रस्त्यात अडवून घेतले चुंबन ; चोरून मित्राने काढले फोटो !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 27, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) लग्नास नकार देणा-या नात्यातील तरुणीला रस्त्यातच अडवून भरदिवसा तिचे चुंबन घेण्याचा प्रकार शहरातील मेहरूण भागात घडला. धक्कादायक म्हणजे चुंबन घेण्याचा क्षणाचे आरोपीच्या मित्राने मोबाईलमध्ये फोटो काढले.

 

READ ALSO

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

यासंदर्भात पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझ्या सख्ख्या आत्याचा मुलगा सचिन किरण पवार (रा. नंदुरबार) याने मागील एक वर्षापूर्वी मला लग्नासाठी मागणी घातली होती. तेव्हा आईने त्याला तिचे वय पूर्ण नाही व आम्ही तुला मुलगी देणार नाही, असे सांगितले होते. तेव्हापासून सचिन हा लग्न करण्यासाठी माझ्या मागे लागला आहे. तसेच तू माझ्याशी लग्न केले नाहीस तर तुला पळवून नेईल तुझ्या भावाला उचलून येईल, अशा धमक्या देत होता. या संदर्भात मी आई-वडिलांना हकीकत सांगितली होती. परंतु त्यानंतर देखील सचिन पाठलाग करीत होता.

आज मी माझ्या शाळेत ऍडमिशन साठी लागणारे फोटो देण्यासाठी जात असताना सचिन व त्याच्या सोबत असलेल्या एका मुलगा मला मेहरूण बगीच्या जवळ भेटले. त्यानंतर सचिनने मला जबरीने बगीच्यात घेऊन गेला. तसेच त्याठिकाणी माझ्याशी अंगलट करू लागला. परंतु मी त्याला या गोष्टीला विरोध करत करीत असताना तो जबरीने माझे चुंबन घेऊ लागला व मला मिठी मारून लागला. याच वेळी त्याच्या सोबत असलेल्या मुलाने मोबाईलमध्ये सचिन माझ्याशी जबरदस्ती करीत असल्याचे तसेच ओठांवर चुंबन घेत असल्याचे फोटो काढत होता. परंतु याच वेळी तेथे माझी आई व भाऊ आल्याने त्यांनी माझी सचिनच्या तावडीतुन सुटका केली. दरम्यान, पीडित मुलीने फिर्याद दिल्याबरोबर पोलिसांनी तपास चक्रे फिरवायला सुरुवात केली आणि नंदुरबार जात असतानाच संशयित आरोपी सचिन किरण सिंग पवार आणि सतीश रमेश पवार या दोघांना अटक केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
Next Post

अमळनेरात शेतकरी कायद्यांविरोधात काँग्रेसची स्वाक्षरी मोहिम जोरात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. माधव वराडे सेवानिवृत्त ; संस्थेकडून भावपूर्ण निरोप !

May 1, 2023

देशात गेल्या २४ तासांत आढळले ११,८५० कोरोनाबाधित, ५५५ रुग्णांचा मृत्यू !

November 13, 2021

धनंजय देसाई यांची नगरसेवक किशोर बाविस्कर यांच्या घरी सदिच्छा भेट !

January 22, 2021

मुक्ताईनगर तालुक्यात घरफोडी ६० हजाराचा मुद्देमाल लंपास ; गुन्हा दाखल !

October 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group