राजकीय

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपतर्फे आंदोलन ; महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

मुंबई (वृत्तसंस्था) विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी दाऊदच्या दलाल मंत्र्यांचा राजीनामा घ्या अशा आशयाचे फलक भाजप नेत्यांच्या हातात...

अभिभाषणावेळी जोरदार गदारोळ ; राज्यपालांनी भाषण अर्ध्यावर सोडलं

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सभागृहात जोरदार घोषणाबाजी झाली. छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत सभागृहात गोंधळ झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय...

‘..तेव्हा जे सगळे झोपले, ते अजून उठलेच नाहीत’ ; संजय राऊतांचा भाजपावर निशाणा

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपावर खोचक शब्दांत टीका केली आहे. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधक...

‘सापाच्या पिलाला आम्ही ३० वर्षे दूध पाजलं’ ; उद्धव ठाकरेंची भाजपवर जहरी टीका

मुंबई (वृत्तसंस्था) सापालाच्या पिल्लाला आम्ही ३० वर्षे दूध पाजले, आता ते वळवळ करत आहे, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM...

‘राष्ट्रवादीला टार्गेट केले जातंय, कालांतराने फळे भोगावी लागेल’ : जितेंद्र आव्हाड

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कारवाईनंतर राष्ट्रवादीला टार्गेट केले जात आहे, असे दिसत आहे. जेव्हा द्वेषबुद्धीचे राजकारण सुरु होते,...

‘अजित पवारांच्या शब्दाला किंमत राहिलेली नाही’ : देवेंद्र फडणवीस

मुंबई (वृत्तसंस्था) ''दारु निर्मात्यांसाठी निर्णय घेणारे हे ठाकरे सरकार शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील आहे. आम्ही शेतकऱ्यांची वीज तोडणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित...

‘बाप-बेटा जेल जाणार सोबतच तीन सेन्ट्रल..’ ; संजय राऊत यांचं ट्वीट

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यातील वाद चांगलाच चिघळत आहे....

जामनेरात राज्यपालाचा सर्वपक्षीय निषेध, जोडे मारून राज्यपालांचा पुतळा जाळला !

धरणगाव (प्रतिनिधी) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज व अखंड भारताचे...

प्राजक्ता तनपुरे यांची ९४ एकर जमीन जप्त ; ईडीच्या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे मंत्री ‘आऊट ऑफ कव्हरेज’

अहमदनगर (वृत्तसंस्था) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी कथित महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात महाराष्ट्राचे मंत्री प्राजक्ता तनपुरे...

ब्रेकिंग न्यूज : किरीट सोमय्यांना धक्का ! मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला ; अटकेची शक्यता !

मुंबई (वृत्तसंस्था) महाविकास आघाडी सरकारवर आरोपांचा धुरळा उडवणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना आता जबर धक्का बसला आहे....

Page 282 of 599 1 … 281 282 283 … 599

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!