TheClearNews.Com
Thursday, May 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : किरीट सोमय्यांना धक्का ! मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला ; अटकेची शक्यता !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 1, 2022
in कोर्ट, गुन्हे, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) महाविकास आघाडी सरकारवर आरोपांचा धुरळा उडवणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना आता जबर धक्का बसला आहे. सोमय्या यांचे पूत्र नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे नील सोमय्यांवर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

पीएमसी बँक घोटाळ्यात आरोपी वाधवान हा किरीट सोमय्या यांच्या मुलाच्या कंपनीत संचालक आहे. पीएमसी बँक घोटाळ्यातील पैसा नील सोमय्या यांनी एका प्रकल्पात गुंतवल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. या प्रकरणात अटक होण्याच्या शक्यतेनंतर नील सोमय्या यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. काल नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली होती. ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी नील सोमय्यांसाठी युक्तीवाद केला. याप्रकरणी झालेल्या सुनावणीवेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश दीपक भागवत यांनी नील सोमय्या यांचा जामिन फेटाळून लावला आहे.

READ ALSO

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

एटीएम कार्डची अदलाबदल करत बँक खात्यातून पैसे लंपास

संजय राऊत यांनी केले होते आरोप

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी किरिट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर यांच्यावर गंभीर आरोप करत, बाप बेटे दोनो जेल में जाएंगे असं वक्तव्य केलं होतं. तसंच नील सोमय्याचे पीएमसी बँक घोटाळ्याली प्रमुख आरोप राकेश वाधवान याच्याशी संबंध असल्याचा आरोपही केला होता. पीएमसी बँक घोटाळ्याली पैसा नील सोमय्यांनी एका प्रकल्पात गुंतवल्याचा आरोपही संजय राऊत यानी केला होता. या आरोपानंतर अटक होईल या भीतीने नील सोमय्या यांनी न्यायालयात धाव घेतली होती. जर या आरोपांवरून एफआयआर दाखल झाल्यास अटकेच्या ७२ तास आधी नोटिस देण्यात यावी असा अर्ज नील सोमय्या यांनी केला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #KiritSomaiya#SanjayRaut

Related Posts

भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
गुन्हे

एटीएम कार्डची अदलाबदल करत बँक खात्यातून पैसे लंपास

May 6, 2026
गुन्हे

पुण्यात मुलाकडे गेलेल्या स्टॅम्प वेंडरच्या घरात चोरट्यांचा डल्ला

May 6, 2026
गुन्हे

सोशल मीडियावर अश्चिल फोटो पाठवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 5, 2026
गुन्हे

शेतकऱ्यांची फसवणूक करणारा ६ महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद

May 5, 2026
गुन्हे

बेलसवाडी फाटा येथे भीषण अपघात पती-पत्नी ठार

May 5, 2026
Next Post

गुरु अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून करून घेत होता तेल मसाज ; अनैसर्गिक संबंधही केले प्रस्थापित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजपाचा वीज वितरणला दणका ; अधिकाऱ्यानं जमीनीवर नाक घासून मागितली माफी

March 17, 2021

केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित गॅस शव दाहिनीचे लवकरच लोकार्पण !

January 27, 2021

जळगावात महिला पोलिसाला चाकू दाखवत लुटलं ; पोलीस मुख्यालयातील पोलीस ग्राऊंडवरील घटना !

October 7, 2022

सामाजिक कार्यकर्ते सचिन खंडारे यांचा वाढदिवस दणक्यात साजरा

July 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group