TheClearNews.Com
Sunday, July 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार शिरीष चौधरी यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

The Clear News Desk by The Clear News Desk
May 24, 2021
in आरोग्य, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) यावल-रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त यावल शेतकीसंघात भव्यरक्तदान शिबिर घेण्यात आले.

यावेळी ५५ रक्तदात्यांनी स्वस्फूर्तीने रक्तदान केलं. यात मारुळ येथील युवकांचा सिहांचा वाटा होता. त्यात वाढदिवसानिमित्त ईद मिलन कार्यक्रम झाला आणि सर्वांना शूरखुरमा देण्यात आला आणि मास्क वाटप करण्यात आले. यावेळी कोविड-१९ कंट्रोलरुमचे उदघाटन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे सरपंच उपसरपंच सदस्य उपस्थित होते.

READ ALSO

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

यावेळी डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या टीमने डॉ. भारंबे यांचा सहकार्याने रक्तदान करून घेतले या कार्यक्रमाचे आयोजन तालुका व शहर कॉंग्रेच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद गटनेते अप्पासाहेब प्रभाकर सोनवणे, हाजी शब्बीरसेठ, आमदार पुत्र धनंजय चौधरी, प.स.गटनेते शेखर पाटील, इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग बापू पाटील, प.स. सभापती लीलाधरसेठ चौधरी, जावेद जनाब काँग्रेस सेवा फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलीलभाई पटेल, युवानेते वाढोड्याचे सरपंच संदीपभैय्या सोनवणे, शहराध्यक्ष कदिरभाई खान, अमोल भिरुड, उमेश जावळे, अ.जा. जिल्हाउपाध्यक्ष चंद्रकला इंगळे, विलाससेठ तायडे, छोटूआबा पाटील, प्रशांत पाटील, दीपक चौधरी, हाजी गफ्फार शाह, यावल नगरपालिकेचे काँग्रेसचे गटनेते सैय्यद युनूस, नगरसेवक पुंडलिक बारी, अनिल जंजाळे, शेख नईम, रहेमान खाटीक, कोरपावली सरपंच विलास अडकमोल, महेलखेडी सरपंच शरिफा तडवी, उपसरपंचपती पराग महाजन, दहिगाव सरपंच अजय अडकमोल, सैय्यद ईखलास, युनुस सेठ, उपसरपंच किशोर महाजन, मारुळचे सरपंच असदभाई सय्यद, बामणोदचे सरपंच राहुल तायडे, विवेकसेठ सोनार, अशपाक शाह, आरिफ तडवी, बशीर तडवी, तौफिक, सकलेन आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
यावल

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

May 29, 2026
गुन्हे

दुचाकी अडवून चाकुचा धाक दाखवत २४ लाखाची बॅग लंपास

December 30, 2025
आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
गुन्हे

इन्स्टाग्रामवरील व्हिडीओच्या रागातून तरुणाचा खून

December 4, 2025
Next Post

एक्सक्ल्युझिव्ह : अटलांटा, गोलाणी मार्केट, घरकुलनंतर आता वॉटरग्रेस ; अॅड. पाटलांनी मागवली महासभेची संपूर्ण माहिती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पदोन्नतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली, मध्यरात्री घरी परत जायला निघालेल्या तरूणासोबत घडलं आक्रीत !

May 15, 2023

जळगावात पुन्हा वकिलाचा अपघाती मृत्यू ; पक्षकाराकडे जात असताना भरधाव कंटेनरने दिली धडक !

March 27, 2023

जळगाव जिल्ह्यात १० नवीन रूग्णवाहिका दाखल होणार ; जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे एका दिवसात तांत्रिक मान्यता !

November 10, 2023

४८ तासांत राज्य सरकारकडून १६० जीआर, राज्यपालांनी मुख्य सचिवांकडून मागवला अहवाल !

June 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group