TheClearNews.Com
Saturday, August 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

८० वर्षीय वृद्धाचा डर्टी पिक्चर, १० हजार देऊन तरुणाच्या पत्नीसोबत झोपण्याची केली मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 9, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) नवी मुंबईत एका ८० वर्षीय वृद्धानं कथितरित्या १० हजार रुपयांच्या बदल्यात एका तरुणाच्या पत्नीशी लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी केली होती. यानंतर या वृद्धाची हत्या करण्यात आली. एका ३३ वर्षीय व्यक्तीवर या हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळं पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचणं शक्य झालं.

शमाकांत तुकाराम नाईक असं मृत व्यक्तीचं नाव आहे. मृत व्यक्तीच्या नावावर दुकाने, फ्लॅट आणि प्लॉटसह कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. मृत वृद्ध नाईक ३३ वर्षीय आरोपीच्या दुकानात अनेक वेळा जात असे. तसंच एकदा त्यानं ५ हजार रुपयांच्या मोबदल्यात तरुणाकडे त्याच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली होती, असं वृत्त आहे.

READ ALSO

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

पोलिसांनी माहिती दिली की, अशाच प्रकारे २९ ऑगस्टला वृद्ध नाईकनं युवकाला १० हजार रुपये देऊ करत त्याच्या पत्नीला गोडाऊनमध्ये पाठवण्यास सांगितलं. या मागणीमुळे संतापलेल्या आरोपीनं वृद्धाला ढकलून दिलं. यामुळे तो पडला आणि त्याच्या डोक्याला दुखापत झाली. आरोपीनं तत्काळ दुकानाचे शटर खाली पाडले आणि नाईकचा गळा दाबून खून केला. यानंतर त्यानं बाथरूममध्ये मृतदेह लपवून ठेवला.

३१ ऑगस्टपर्यंत नाईकचा मृतदेह शौचालयात राहिला. पहाटे ५ वाजता आरोपीनं नाईकचा मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळला आणि तो दुचाकीवर घेऊन तलावामध्ये फेकण्यासाठी निघाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आरोपीनं दिलेल्या निवेदनात सांगितलंय की, त्यानं मृत व्यक्तीचे कपडे आणि मोबाईल कचराकुंडीत फेकून दिले. या वस्तू अद्याप सापडलेल्या नाहीत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

August 20, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
Next Post

भोसरी जमीन खरेदीत खडसेंनी गैरव्यवहार केल्याचं दिसतंय ; ईडीचा कोर्टात दावा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बस-दुचाकीच्या भीषण अपघात, तीन मित्र ठार ; तिघंही होती आई वडिलांची एकुलती एक मुलं !

April 7, 2023

जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीला जबर धक्का ; संजय गरुड यांचा भाजपात प्रवेश !

January 30, 2024

व्हाट्सॲपवर महिला डॉक्टरला पाठवले अश्लील संदेश ; जळगाव सायबर पोलिसात गुन्हा !

September 12, 2022

जळगाव जिल्ह्यात बदली होवून आलेल्या २० उपनिरीक्षकांना मिळाल्या पदस्थापना !

August 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group