राजकीय

एखादा मोठा नेता देशाच्या गृहमंत्र्यांना भेटतो, तर यात चुकीचे काहीच नाही : संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार या दोन नेत्यांमध्ये भेट झाल्याने राजकीय वातावरण ढवळून...

सरकारकडे ‘डॅमेज कंट्रोल’ची योजना नाही हे पुन्हा दिसले’ : संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) सचिन वाझे प्रकरणावरुन आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपानंतर देशात खळबळ उडाली आहे....

वीज बिल वसुलीला हिंसक विरोध करणा-यांवर कठोर कारवाई करू ; उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा इशारा

मुंबई (वृत्तसंस्था) प्रचंड थकबाकीमुळे महावितरण कंपनी संकटात सापडली असून ग्राहकांनी वीज बिल भरून या कंपनीला संकटातून बाहेर काढावे, असे आवाहन...

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी आ. स्मिताताई वाघ यांची नियुक्ती

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र विधान परिषदेच्या माजी आमदार तथा भाजपच्या ज्येष्ठ नेत्या स्मिता उदय वाघ यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीवर...

… तेव्हापासून माझा फोन टॅप करण्यात आला होता : एकनाथराव खडसे

जळगाव (प्रतिनिधी) आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणावरून आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी त्यांचाही फोन टॅप झाल्याची माहिती...

बॉलीवूड इंडस्ट्रीतील काही व्यक्तींना सरकारकडून कोव्हिड सेंटरचे कंत्राट : निलेश राणे

पुणे (वृत्तसंस्था) बॉलीवूड इंडस्ट्रीतील काही व्यक्तींना कोरोनासंबंधीच्या कामांची कंत्राटे देऊन ठाकरे सरकार स्वत:चे उखळ पांढरे करवून घेत असल्याचा गंभीर आरोप...

NCPच्या आमदाराला ‘जबाबदारी’चा विसर ; कोरोना रुग्णासोबत विनामास्क फोटोसेशन

अहमदनगर (वृत्तसंस्था) दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून 'मी जबाबदार… माझा मास्क, माझी जबाबदारी' अशा मथळ्याखाली...

‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हाच कोरोना रोखण्याचा उपाय : देवेंद्र फडणवीस

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लॉकडाऊनला विरोध...

मनपा कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, सातवा वेतन आयोग लागू होणार !

जळगाव (प्रतिनिधी) शहर महानगरपालिकेत मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला नसून मनपा प्रशासनाकडून यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात येत...

हद्द झाली राव, मोदीजी आणखी किती फेकणार : नाना पटोले

मुंबई (वृत्तसंस्था) हद्द झाली राव, मोदीजी आणखी किती फेकणार, अशी खोचक टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर...

Page 499 of 598 1 498 499 500 598

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!