मुंबई (वृत्तसंस्था) जगभरात येत असलेली कोरोनाची दुसरी लाट ही त्सुनामी असू शकते, आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील राहून...
मुंबई (वृत्तसंस्था) कांजूरमार्गची जमीन मिठागराची आहे असं काही जणं म्हणतायेत. असे म्हणणाऱ्यांना एक कळत नाही ते मुंबईकरांच्या प्रकल्पांमध्ये मिठाचा खडा...
चंदिगढ (वृत्तसंस्था) ईडी बेकायदा उत्खनन प्रकरणी कॉंग्रेसच्या २६ आमदारांवर नोटीस पाठविण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे केंद्राच्या कृषी कायद्यांना केलेला विरोध पंजाबच्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नोटबंदी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचारपूर्वक उचललेलं एक पाऊल होतं. जेणेकरून सामान्य जनतेच्या पैशांनी मोंदींचे मित्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अमेरिकेच्या ४६ व्या राष्ट्राध्यक्षपदी जो बायडन हे निवडून आलेत. पंतप्रधान मोदींनी त्यांचं अभिनंदन केलं. 'भव्य विजयाबद्दल तुम्हाला...
धरणगाव (प्रतिनिधी) हनुमंतखेडा, चावलखेडा व वाघळूद खुर्दसह अन्य गावांमध्ये विकासकामांचे लोकार्पण व भुमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राज्याचे...
अमरावती (वृत्तसंस्था) अकोला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी यावर आपलं मौन सोडलं आहे. राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे...
मुंबई (वृत्तसंस्था) अलिबागचे इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक करून न्यायालयीन कोठडी मिळाली...
मुंबई (वृत्तसंस्था) विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्या असे निर्देश मुख्यमंत्री...
पाटणा (वृत्तसंस्था) संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात १५ जिल्ह्यातील ७८ मतदारसंघांमध्ये आज (७ नोव्हेंबर) सकाळी...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech