राजकीय

सुप्रीम कॉलनीतील पाण्याच्या टाकीचे काम अंतीम टप्प्यात ; महापौरांनी केली पाहणी !

जळगाव (प्रतिनिधी) अमृत योजनेंतर्गत सुप्रीम कॉलनी परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या पाण्याच्या अंडरग्राउंड टाकीचे काम अंतीम टप्प्यात आले असून वरील कामकाज...

खडसेंचा महाजनांना जबर धक्का ; जामनेरच्या शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) एकनाथराव खडसे यांच्या जाण्याने काहीही फरक पडणार नाही, म्हणणारे भाजपचे नेते गिरीश महाजन यांना जबर धक्का पोहचला आहे....

अशा मूर्खांपासून देवानेच कोकणाला वाचवावे; नीतेश राणेंचं ट्वीट

सिंधुदुर्ग (वृत्तसंस्था) नीतेश राणे यांनी ही संधी साधून विनायक राऊत यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. 'हे आहेत रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार. त्यांनी...

गृहमंत्री व पालकमंत्र्यांची खान्देश शिक्षण मंडळास सदिच्छा भेट

अमळनेर (प्रतिनिधी) येथील खा.शि.मंडळाच्या कार्यालयात राज्याचे गृहमंत्री ना.अनिल देशमुख व जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी सदिच्छा भेट...

मुंबई मेट्रो कारशेड : केंद्र सरकारकडून राज्याच्या अधिकारांचे हनन

मुंबई (वृत्तसंस्था) मेट्रो कारशेडच्या जागेवरुन आता राजकारण होत असल्याचे पुढे येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर...

जनसामान्यांचे प्रश्न जिव्हाळ्याने मार्गी लावणारा पक्ष शिवसेना – चंद्रकांत पाटील

भुसावळ (प्रतिनिधी) शिवसेना या पक्षाचा जन्म आंदोलनातून झालेला असून सामान्य माणसाचे प्रश्न जिव्हाळ्याने सोडविण्यात सतत प्रयत्नशील आणि अग्रेसर असतो, असे...

विकास प्रकल्प ‘लटकवा, अटकवा आणि भटकवा’ हीच ठाकरे सरकारची कार्यपद्धती – आशिष शेलारांचा घणाघात

मुंबई (वृत्तसंस्था) आरे येथील मेट्रो कारशेड कंजूरमार्गला हलवल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाद निर्माण झाला आहे. मेट्रो कारशेडची कांजूरमार्गची जागा...

चंद्रकांत पाटलांना हिमालयात जावे लागणार नाही; मुश्रीफांची टोलेबाजी सुरूच

कोल्हापूर (वृत्तसंस्था) राजकारण सोडून हिमालयात जाण्याची भाषा करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज पुन्हा...

‘भारत ऑस्ट्रियासोबत’; व्हिएन्नामधील दहशतवादी हल्ल्याचा मोदींनी केला निषेध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) युरोपीयन देश ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी एकाच वेळी अनेक ठिकाणी अंदाधुंद गोळीबार...

बिहारी लोकं हौस पूर्ण करण्यासाठी मुंबई-दिल्लीला जातात ; जेडीयू आमदाराची मुक्ताफळं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बिहारमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. याच दरम्यान रोजगारासाठी नाही तर हौस पूर्ण करण्यासाठी बिहारमधील...

Page 544 of 599 1 … 543 544 545 … 599

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!