जळगाव (प्रतिनिधी) भाजपा हा पक्ष विचारांवर चालणारा पक्ष आहे. हा व्यक्ती केंद्रित पक्ष नाही. त्यामुळे पक्षातील कोणी एक जण गेल्याने...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आरपीआयचे नेते रामदास आठवले यांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. खबरदारीचा उपाय...
औरंगाबाद (वृत्तसंस्था) 'नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेवर मी आणखी प्रतिक्रिया देणार नाही. खरं तर त्याच्या टीकेवर कुणीही...
बीड (वृत्तसंस्था) ऑनलाईन दसरा मेळावा घेणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह ४० ते ५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गुजरात दंगलीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट दिल्यानंतर त्यांच्या विरोधकांकडून आपला छळ करण्यात आल्याचा गंभीर...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उद्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मतदानापूर्वी...
मुंबई (वृत्तसंस्था) भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाली आहे. यासंबंधीची माहिती त्यांनी स्वतः ट्विटरद्वारे दिली...
मुंबई (वृत्तसंस्था) बुधवारी होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. यात अनेक दिग्गज नेत्यांची वर्णी लागण्याची...
अकोला (वृत्तसंस्था) कोरोनानंतर लॉकडॉऊन लावल्याने लोकांचे होत हाल होते. असे होत असताना संघप्रमुख डॉ. मोहन भागवतंनी पंतप्रधानांना परिस्थितीची जाणीव करुन...
मुंबई (वृत्तसंस्था) 'हिंदुत्व हे थाळ्या, घंटा बडवण्यापुरते नाही तसे दाढी-मिश्यांपुरते मर्यादित नाही. हिंदुत्व ही जणू आपलीच मक्तेदारी, जे भाजपबरोबर नाहीत...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech